अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत... रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता... अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर... तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा... वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक? खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं? इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले? टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार? चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
ज्योतिरादित्य शिंदे FOLLOW Jyotiraditya scindia, Latest Marathi News ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत. Read More
Madhya Pradesh Assembly Election Result 2023: जनतेचा आशिर्वाद आमच्या पाठिशी आहे, असे ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटले आहे. ...
सरकारने बुधवारी भ्रष्टाचार प्रकरणी डीजीसीएमधील एरोस्पोर्ट्स संचालनालयाचे कॅप्टन अनिल गिल यांना निलंबित केले. ...
तिवारी हे शिंदेंसोबत २०२० मध्येच भाजपात आले होते. परंतू, यावेळी त्यांना खरगपूर येथून तिकीट हवे होते. ...
ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मंगळवारी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या विधानावरून खरपूस समाचार घेतला. ...
Madhya Pradesh Assembly Election 2023: मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण सध्या तापलेले आहे. त्यातच राज्यातील सत्ताधारी भाजपा आपल्या विरोधातील लाट थोपवून विजय मिळवण्यासाठी वेगवेगळी समिकरणं जुळवत आहेत. ...
आदेश रावल नवी दिल्ली : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत दिल्लीत काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक शनिवारी पार पडली असून, ... ...
संसदेच्या जुन्या इमारतीला निरोप देण्यासाठी सेंट्रल हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...
या फोटोची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. ...