ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत. Read More
Jyotiraditya Scindia: यापूर्वी देशात नेतृत्व आणि दूरदृष्टीचा अभाव होता, सन २०१४ मध्ये एक नवीन अध्याय सुरू झाला, असे सांगत ज्योतिरादित्य शिंदे यांनी आगामी योजनांबाबत माहिती दिली. ...
Madhya Pradesh Assembly Election Result: मध्य प्रदेशमध्ये एकीकडे भाजपाने दमदार कामगिरी केली असताना काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेले ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक मात्र अपेक्षित कामगिरी करू शकले नाहीत. अनेक शिंदे समर्थकांना पराभवाचा सामना करावा लागला. ...
Madhya Pradesh Assembly Election 2023: मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण सध्या तापलेले आहे. त्यातच राज्यातील सत्ताधारी भाजपा आपल्या विरोधातील लाट थोपवून विजय मिळवण्यासाठी वेगवेगळी समिकरणं जुळवत आहेत. ...