शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ज्योतिरादित्य शिंदे

ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत.

Read more

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे कॅम्पचा प्रभाव घटला; नव्या सरकारमध्ये मागच्या वेळेपेक्षा कमी मंत्री

मध्य प्रदेश : मंत्रीपदी वर्णी लागताच आमदाराने ज्योतिरादित्य शिंदेंच्या पायावर टेकला माथा

राष्ट्रीय : Video: माणूस नव्हे सैतान; कुत्र्याच्या छोट्या पिलाला जमिनीवर आदळल, पायाने चिरडलं

राष्ट्रीय : “देशात २०३० पर्यंत २०० एअरपोर्ट, २०४७ पर्यंत ४५०० ‘वंदे भारत’ असतील”: ज्योतिरादित्य शिंदे

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशात भाजपाला बंपर यश, पण ज्योतिरादित्य शिंदे समर्थकांना धक्का, अनेक जण पराभूत

मध्य प्रदेश : “मी ज्योतिषी नाही, पण संपूर्ण बहुमताने भाजपचेच सरकार बनेल”; ज्योतिरादित्य शिंदे ठाम 

राष्ट्रीय : नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने 'या'DGCA अधिकाऱ्याला केले निलंबित; नेमकं प्रकरण काय?

मध्य प्रदेश : ज्योतिरादित्य शिंदेंनी अखेरच्या क्षणाला बाजी पलटली; सपाचा उमेदवार अर्ज न भरताच भाजपात

मध्य प्रदेश : तुम्ही दिग्विजय सिंह यांना गांभीर्याने घेता का?, ज्योतिरादित्य सिंधिया यांचा निशाणा

मध्य प्रदेश : इकडे ज्योतिरादित्य शिंदे डान्स करत राहिले, तिकडे पक्षाने दोन कट्टर समर्थकांचे तिकिट कापले