शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ज्योतिरादित्य शिंदे

ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत.

Read more

व्यापार : व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट

व्यापार : कोट्यवधींची संपत्ती, वडील केंद्रीय मंत्री, तरीही विकतोय भाजीपाला, सिंधियांच्या मुलाची खरी स्टोरी काय?

महाराष्ट्र : नेट प्रकल्पात एक लाख मोबाइल टॉवर, केंद्रीय मंत्री सिंधिया यांची माहिती, चार आठवड्यात अहवाल देण्याचे दिले निर्देश

तंत्रज्ञान : 5G नंतर आता भारतात 6G ची तयारी सुरू; केंद्रीय मंत्र्यांनी थेट लॉन्चिंगची तारीख सांगितली...

व्यापार : BSNL नं केली कमाल, १७ वर्षांत जे झालं नाही ते आता झालं; इथून पुढे काय?

व्यापार : मोबाईल रिचार्ज 94 टक्क्यांनी स्वस्त, सरकारची २०१४ च्या दरांशी तुलना; म्हणे, कंपन्यांना रिटर्न मिळायला हवे

राष्ट्रीय : मोदींच्या काळात मोबाईल रिचार्ज ९४ टक्क्यांनी स्वस्त झाले, दरात वाढ योग्यच; ज्योतिरादित्य शिंदेंचा दावा

राष्ट्रीय : भारतात विलीन होण्यासाठी ही किंमत घेतलीत; इतिहास वाचा म्हणणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदेंना काँग्रेसचं प्रत्युत्तर

सातारा : मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी कुटुंबियांसह कण्हेरखेड गावास दिली भेट, साधेपणा पाहून ग्रामस्थ भावनाविवश

मुंबई : वैमानिकांचा ‘अकासा’विरुद्ध एल्गार; काही मुद्यांविरोधात थेट नागरी हवाई मंत्र्यांना पत्र