ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत. Read More
कवी संपत सरल यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचा फोटो शेअर केला होता. मला या दोघांपेक्षा मोठे योद्धे दिसत नाहीत. त्यामुळे सर्वप्रथम यांना सांभाळा, असा सल्ला त्यांनी राहुल गांधी यांना दिला होता. ...
काँग्रेसने त्यांना बरच काही दिलं आहे. वेगवेगळ्या पदांवर ठेवले. खासदार बनवले. केंद्रीयमंत्रीपद दिले. मात्र संधी मिळताच त्यांनी आपला मुळस्वभाव दाखवला. जनता यांना माफ करणार नाही, अशी टीका गेहलोत यांनी केली. या व्यतिरिक्त काँग्रेसनेते मल्लिकार्जुन खरगे य ...
खरं तर ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधींच्या जवळच्या नेत्यांपैकी एक होते. ज्योतिरादित्य भाजपामध्ये गेल्यानंतर राहुल गांधींनीही प्रतिक्रिया दिली होती. ...