ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत. Read More
काँग्रेस आमदारांच्या बंडखोरीमुळे बहुमताचे समीकरण साधून मध्य प्रदेशमध्ये सत्तेत पुनरागमन पुनरागमन केल्यानंतर आता येथील राज्यसभेच्या निवडणुकीत वर्चस्व राखण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. ...
ज्योतिरादित्य शिंदे दोनच महिन्यात भाजपा सोडणार आहेत? भाजपामध्ये खरेच त्यांचा मुखभंग करण्यात आला आहे? यावर चर्चा झडत असताना खुद्द ज्योतिरादित्यांनीही काहीच प्रतिक्रिया न दिल्याने चर्चांना आणखीनच उत आला आहे. ...