ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत. Read More
Madhya Pradesh Bypoll Result Live: २८ जागांसाठी ३५५ उमेदवार उभे होते, विविध एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान सरकार सुरक्षित असल्याचं चित्र होतं ...
Byelection Madhya Pradesh: ऐन कोरोना काळात ज्योतिरादित्य शिंदे यांनी कमलनाथ यांच्याविरोधात बंड करत भाजपात प्रवेश केला. यामुळे काँग्रेसची सत्ता गेली आणि शिवराज पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. शिंदे समर्थक आमदारांनी राजीनामे दिल्याने पोटनिवडणूक ला ...
Madhya Pradesh Bypoll Election News: सुमारे ६३ लाख ८८ हजार मतदार २८ जागांवरील उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. यात ३३.७२ लाख पुरुष आणि २९.७७ लाख महिला आणि १९८ तृतीय लिंग मतदार आहेत. ...
Jyotiraditya Scindia BJP And Congress : कमलनाथ सरकारमध्ये मंत्री असलेले काँग्रेसचे आमदार उमंग सिंघार यांनी भाजपाचे ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...
Madhya Pradesh by poll : मध्य प्रदेशात पोटनिवडणुका होत असलेल्या विधानसभा जागांपैकी १६ जागा या ग्वाल्हेर-चंबळ परिसरात आहेत. ग्वाल्हेर हा ज्योतिरादित्य सिंदिया यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे त्या परिसरातील भाजपला मोठा विजय मिळवून देण्याची कामगिरी त्यां ...