ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत. Read More
Jyotiraditya Scindia, Devendra Fadnavis oath taking ceremony : महायुतीच्या भव्य शपथविधी कार्यक्रमाला राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी लावली हजेरी ...
Parliament Winter Session 2024: संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बुधवारी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यामध्ये जोरदार जुगलबंदी रंगली. ...
Cyber Crime : सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी केंद्र सरकारने नवीन यंत्रणा तैनात केली आहे. याद्वारे आतापर्यत तब्बल २५०० कोटी रुपयांची फसवणूक थांबवण्यात यश आल्याची माहिती केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली. ...
Satellite Spectrum: भारतात सॅटेलाइट ब्राॅडबॅंडसाठी स्पेक्ट्रमचा लिलाव हाेणार नाही. त्याचे नियामकाने निश्चित केलेल्या ठरावीक दराने वाटप हाेईल, असे केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्याेतिरादित्य सिंधिया यांनी स्पष्ट केले. ...