ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत. Read More
Jyotiraditya Scindia : शिंदे हे जन आशीर्वाद यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात इंदूरमध्ये होते. विमान प्रवाशांसाठी सुविधा वाढवून मध्य प्रदेशातील विमानतळे अनेक प्रकारे अद्ययावत केली जात आहेत. ...
पायात हवाई चप्पल घालणाऱ्या व्यक्तीलाही हवाई सफरीची सुविधा मिळायला हवी, अशी आमची भूमिका आहे, असे प्रतिपादन नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुधवारी केले. ...
Jyotiraditya Scindia : केंद्र सरकारने मंगळवारी काबूलच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना विशेष विमानाने भारतात परत आणले. वंदे मातरम मोहिमेसाठी एअर इंडिया व भारतीय हवाई दलाची विमाने वापरण्यात आली होती. ...
Cabinet Committee appointment: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani), किरण रिजिजू, अनुराग ठाकूर यांच्यासारख्या युवा चेहऱ्याबरोबरच महाराष्ट्राचे हेवीवेट नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनादेखील मंत्रिमंडळ समितीमध्ये जागा मिळाली आहे. ...