ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत. Read More
इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी 7 मे रोजी रांची विमानतळावर एका दिव्यांग मुलाला विमानात तढण्यापासून रोखले होते. त्याची ज्योतिरादित्य सिंधिया यांनी गंभीर दखल घेतली असून, ते स्वतः या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. ...
किल्ले रायगडावर श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ (पुणे) आणि स्थानिक उत्सव समिती, महाड यांच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या ३४२ वी शिवपुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम झाला. ...
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ज्या बंगल्यात आपली ३९ वर्ष काढली. तोच बंगला अखेर अडीच वर्षांनी शिंदे यांना मिळणार आहे. या बंगल्याशी निगडीत अनेक आठवणी शिंदे यांच्या जोडल्या गेलेल्या आहेत. ...