ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत. Read More
Jyotiraditya Scindia: मध्य प्रदेश विधानसभेची निवडणूक आता अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. त्यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, मध्य प्रदेशमधील भाजपाचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. ...
ज्याेतिरादित्य शिंदे यांनी दिली माहिती. शिंदे हे शनिवारपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. परंतू ओरिसामध्ये झालेल्या दुर्घटनेमुळे कोल्हापूरचे शनिवारचे सर्व जाहीर कार्यक्रम त्यांनी रद्द केले होते. ...
Lokmat Maharashtrian of the Year Awards 2023: खरे तर हा पुरस्कार महाराष्ट्रीयन ऑफ द इयरचा आहे. परंतु तो ज्यापद्धतीने देण्यात आला त्यामुळे मला Lifetime Achievement Award असल्याचं वाटलं अशी प्रतिक्रिया रितेश देशमुख यांनी व्यक्त केली. ...