शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ज्योतिरादित्य शिंदे

ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत.

Read more

मध्य प्रदेश : “मी ज्योतिषी नाही, पण संपूर्ण बहुमताने भाजपचेच सरकार बनेल”; ज्योतिरादित्य शिंदे ठाम 

राष्ट्रीय : नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने 'या'DGCA अधिकाऱ्याला केले निलंबित; नेमकं प्रकरण काय?

मध्य प्रदेश : ज्योतिरादित्य शिंदेंनी अखेरच्या क्षणाला बाजी पलटली; सपाचा उमेदवार अर्ज न भरताच भाजपात

मध्य प्रदेश : तुम्ही दिग्विजय सिंह यांना गांभीर्याने घेता का?, ज्योतिरादित्य सिंधिया यांचा निशाणा

मध्य प्रदेश : इकडे ज्योतिरादित्य शिंदे डान्स करत राहिले, तिकडे पक्षाने दोन कट्टर समर्थकांचे तिकिट कापले 

राष्ट्रीय : सिंधियांबरोबर न जाणाऱ्या आमदारांना देणार बक्षीस; मध्य प्रदेशबाबत काँग्रेसच्या समितीत निर्णय

राष्ट्रीय : निरोप समारंभात दिसले राजकारण; सेंट्रल हॉलमध्ये काय काय घडलं?

राष्ट्रीय : सोनिया गांधींच्या बाजुला बसले ज्योतिरादित्य सिंधिया; फोटोने वेधले लक्ष

राष्ट्रीय : कधी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होते ज्योतिरादित्य शिंदे; आता गड वाचेल की नाही...

मध्य प्रदेश : गाशा गुंडाळा आणि बॉलिवूडमध्ये जा, ज्योतिरादित्य शिंदेंचा काँग्रेस नेत्यांना सल्ला