शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ज्योती मल्होत्रा

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणात ट्रॅव्हल युट्युबर ज्योती मल्होत्राला हिसार पोलिसांनी अटक केली आहे. ज्योतीवर भारताची गुप्त आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्थांना दिल्याचा आरोप आहे. ती उत्तर भारतातील पाकिस्तानशी संबंधित हेरगिरी नेटवर्कशी संबंधित होती.

Read more

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणात ट्रॅव्हल युट्युबर ज्योती मल्होत्राला हिसार पोलिसांनी अटक केली आहे. ज्योतीवर भारताची गुप्त आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्थांना दिल्याचा आरोप आहे. ती उत्तर भारतातील पाकिस्तानशी संबंधित हेरगिरी नेटवर्कशी संबंधित होती.

क्राइम : Jyoti Malhotra : पहलगाम हल्ल्यादरम्यान कोणाच्या संपर्कात होती? ज्योती मल्होत्राबद्दल खळबळजनक खुलासा

राष्ट्रीय : हेरगिरी प्रकरणात ज्योती मल्होत्राला दिलासा नाही, पोलिस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ; बँक खात्याची चौकशी सुरूच

राष्ट्रीय : माझे लग्न पाकिस्तानात करून द्या, ज्योती मल्होत्राची विनंती; चॅटिंग आणि डायरीच्या नोंदीतील माहिती

राष्ट्रीय : Jyoti Malhotra : ४ वेळा मुंबईला गेलेली ज्योती मल्होत्रा; गर्दीच्या ठिकाणांचे फोटो आणि व्हिडीओ कोणाला पाठवले?

राष्ट्रीय : Jyoti Malhotra : राजस्थानमध्ये कुठे आणि कोणाच्या घरी थांबली होती ज्योती मल्होत्रा? व्हिडीओही बनवला अन्... 

राष्ट्रीय : ज्योतीने इस्लाम धर्म स्वीकारला, दहशतवाद्यांसोबत संबंध, पाकिस्तानीसोबत लग्न केले?; पोलिसांनी सगळंच सांगितलं

राष्ट्रीय : कधीकाळी पाकिस्तानात राहत होते ज्योती मल्होत्राचे कुटुंब?; तपासात समोर आली नवी माहिती

राष्ट्रीय : ज्योती मल्होत्रा जिथे जिथे जाऊन आली तिथे तिथे पाकिस्तानचे ऑपरेशन सिंदूरवेळी हल्ले? गोल्डन टेंपल, पठाणकोट अन् काश्मीर...

राष्ट्रीय : Jyoti Malhotra : पाकिस्तानात माझं लग्न करुन द्या; ज्योती मल्होत्राचं अली हसनसोबतच व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

राष्ट्रीय : कलरफुल देश म्हणत ज्योती मल्होत्राचं पाकिस्तान प्रेम उफाळून आलं; डायरीत तिनं आणखी काय काय लिहिलं?