लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जस्टीन ट्रुडो

जस्टीन ट्रुडो

Justin trudeau, Latest Marathi News

कॅनडातील भारतीयांसाठी महत्त्वाची बातमी; कायमस्वरूपी निवासाच्या अर्जदारांची संख्या ६२ टक्क्यांनी घटली कमी झाली - Marathi News | Important news for Indians in Canada; The number of applicants for permanent residence decreased | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडातील भारतीयांसाठी महत्त्वाची बातमी; 'पीआर'च्या अर्जदारांची संख्या ६२ टक्क्यांनी घटली!

2022 मध्ये कॅनडा सरकारने जाहीर केले होते की ते कायमस्वरूपी निवासी मुदत वाढवत नाहीत. ...

म्हणे कॅनडाच्या निवडणुकांत भारताचा हस्तक्षेप; ट्रुडोंनी चौकशी सुरु केली - Marathi News | India's interference in Canadian elections; Trudeau launched an investigation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :म्हणे कॅनडाच्या निवडणुकांत भारताचा हस्तक्षेप; ट्रुडोंनी चौकशी सुरु केली

महत्वाचे म्हणजे याच कॅनडाने २०१९ आणि २०२१ मध्ये चीन आपल्या निवडणुका प्रभावित करत असल्याचा आरोप केला होता. ...

"अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर भारताचा सूर बदलला, आधीचं वागणं..."; कॅनडाच्या पंतप्रधानांनी डिवचले - Marathi News | Tonal shift in India Canada relations after US exposed Pannun murder plot says Canadian PM Justin Trudeau | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर भारताचा सूर बदलला, आधीचं वागणं..."; कॅनडाच्या पंतप्रधानांनी डिवचले

अमेरिकेच्या दाव्यावर पंतप्रधान मोदींनी दिलेल्या प्रत्युत्तरावरून ट्रुडो यांचं खोचक विधान ...

"आम्हाला नाही, हमासला शिकवा..."; गाझावरून जस्टिन ट्रुडोंना नेतन्याहूंनी खडसावलं - Marathi News | benjamin netanyahu slams canadian pm justin trudeau for saying israel must stop killing of women | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्हाला नाही, हमासला शिकवा..."; गाझावरून जस्टिन ट्रुडोंना नेतन्याहूंनी खडसावलं

गाझा पट्टीबाबत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केलेल्या विधानानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ट्रुडो यांना चांगलंच खडसावलं आहे. ...

शक्तीशाली देश असे करू लागले तर जग खतरनाक बनेल; निज्जरवरून ट्रुडो पुन्हा बरळले - Marathi News | If powerful countries start doing this, the world will become dangerous; Justin Trudeau on India Nijjar murder | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शक्तीशाली देश असे करू लागले तर जग खतरनाक बनेल; निज्जरवरून ट्रुडो पुन्हा बरळले

म्हणे कॅनडा हा नेहमीच कायद्याचे पालन करणारा आणि त्यासाठी उभा राहणारा देश... निज्जरच्या हत्येचे कॅनडाच्या पंतप्रधानांचे दु:ख अजून तरी संपलेले दिसत नाहीय. ...

आता जस्टिन ट्रुडोंनी स्वस्तिकविरोधात गरळ ओकली; कॅनडात बॅन करण्याची तयारी - Marathi News | Now Justin Trudeau takes issue against Swastika; Preparing to ban in Canada | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता जस्टिन ट्रुडोंनी स्वस्तिकविरोधात गरळ ओकली; कॅनडात बॅन करण्याची तयारी

कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेच्या प्रतीकावर बंदी घालण्याचा कॅनडा सरकारचा विचार आहे. यासंदर्भात एक विधेयकही आणण्यात आले असून, ते सध्या रखडले आहे. ...

धमक्या अन् मंदिरांतही तोडफोट! ट्रुडोंच्या राज्यात हिंदूंसाठी 'नरक' बनलाय कॅनडा, गुप्तचर संस्था सतर्क - Marathi News | Threats and vandalism in temples Canada has become a hell for Hindus in Trudeau's state, intelligence agencies alert | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धमक्या अन् मंदिरांतही तोडफोट! ट्रुडोंच्या राज्यात हिंदूंसाठी 'नरक' बनलाय कॅनडा, गुप्तचर संस्था सतर्क

खालिस्तानी दहशतवादी येथील हिंदूंना धमक्या देत आहेत. हे दहशतवादी हिंदू मंदिरांवर हल्ले करून तेथे तोडफोडही करत आहेत... ...

"कॅनडा खुन्यांचा अड्डा बनतोय", दहशतवादाच्या मुद्द्यावर बांगलादेशने दिली भारताला साथ - Marathi News | Canada is becoming a den of murderers as Bangladesh supports India on the issue of terrorism | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"कॅनडा खुन्यांचा अड्डा बनतोय", दहशतवादाच्या मुद्द्यावर बांगलादेशने दिली भारताला साथ

हत्येची कबुली दिलेल्या आरोपीचेही कॅनडा प्रत्यार्पण करत नसल्याचा बांगलादेशचा आरोप ...