जस्टिन बीबर हा कॅनडात जन्मलेला पॉप गायक आहे. त्याने पॉप गायनासोबत इंग्लिश भाषेतील दूरचित्रवाणी व चित्रपट माध्यमांतून अभिनयही केला आहे. मे २०१७ मध्ये बीबरने मुंबईत लाईव्ह शो केला होता. Read More
Nagpur News हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक जस्टीन बीबरला ‘रामसे हंट सिंड्रोम’ नावाचा आजार झाला असून, त्याच्या अर्ध्या चेहऱ्याला अर्धांगवायू झाला आहे. यामुळे सामान्यांमध्येही या आजाराविषयी काळजी वाढली आहे. ...
What Is Ramsay Hunt Syndrome Justin Bieber : आजारातून लवकर बरे व्हावे यासाठी त्याने चाहत्यांना प्रार्थना करण्याची विनंती केली आहे. या गंभीर आजारामुळे बीबरने तत्काळ सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. ...
Famous Singer Justin Bieber Tested Corona Positive : हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक जस्टीन बीबरला कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्या टीमने याबाबत माहिती दिली असून शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं म्हटलं आहे. ...