आदिवासी भागातील भिवाडे खुर्द येथे १७ वर्षीय मुलगी घरामध्ये एकटीच असताना पाय दाबुन देण्याचे निमित्त करुन स्वत:च्या मुलीवरच बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला जुन्नर पोलिसांनी अटक केली आहे. ...
शनिवारी दुपारनंतर जिल्ह्यात काही ठिकाणी ढग दाटून आले. तर काही ठिकाणी वादळ निर्माण झाले. गेल्या दोन दिवसांपासून हवामानात हा बदल सुरू होता. आकाशात ढगांनी गर्दी केल्याने पावसाची शक्यता निर्माण झाली ...
उत्तम थोरात (रा. पिंपळवंडी, ता. जुन्नर) यांनी भूमी अभिलेख मोजणी, तंटामुक्ती संदर्भात विविध चार अर्ज केले होते. मात्र, त्याची माहिती त्यांना मिळाली नाही. ...
जुन्नरमधील माई मोहल्ला येथे अवैधरित्या कत्तल केलेल्या जनावरांचे तीनशे किलो मांस आणि जनावरांचे अवयव वाहतुक करणाऱ्या चारचाकी वाहनासह तीन लाख तीस हजारांचा मुद्देमाल देखील ताब्यात घेण्यात आला. ...
साधारण ३ हजार कोटींच्या प्रस्तावित आराखड्यामध्ये दार्या घाट, बिबट सफारी, लेण्या, गडसंवर्धन, मंदिरे, समाधिस्थळे यांच्या विकासाला चालना देऊन या सर्व स्थळांना जोडणारे रस्ते होणार आहेत़. ...
महाराष्ट्र प्रादेशिक कायद्यानुसार सन २०१५ पर्यंतची अनधिकृत बांधकामे प्रशासन निर्देशानुसार आकारणी करून नागरिकांच्या हिताकरिता नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जुन्नर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. नगराध्यक्ष शाम पांडे यांनी ही माहिती दि ...