राजुरी (ता. जुन्नर) येथील सरहद्दीवर असलेल्या लवणमळा परिसरात धुमाकूळ घालणारा सुमारे साडेतीन वर्षांचा मादी बिबट्या शेतात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला आहे . ...
धनगर वाड्यावरील मेंढ्यांच्या कळपावर हल्ल्याच्या तयारीत असलेल्या बिबट्यावर दोन कुत्र्यांनी प्रतिआक्रमण करत जोरदार हल्ला चढविला. त्यात बिबट्याला गंभीर जखमी करत आपल्या मालकाचे नुकसान तर टाळलेच त्यासोबत बिबट्याची दहशत देखील मोडीत काढली. ...