पिंपळझाप शिवारात सावज पकडण्याच्या नादात एक बिबट्या सोमवारी (दि.१५ आॅक्टो) विहिरीत पडला. भुलीचे इंजेक्शन (डार्ट) देऊन बेशुध्द केल्यावर बिबट्याला बाहेर काढण्यात आले. ...
ऐतिहासिक वारसा असलेल्या आणि सांस्कृतिक, नैसर्गिक आणि वैज्ञानिकदृष्टया नटलेल्या जुन्नर तालुक्याला राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे विशेष पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करण्यत आले. ...