लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जुन्नर

जुन्नर

Junnar, Latest Marathi News

भलेही न दिसो सृष्टी;आता कान, नाक हीच त्याची दृष्टी, असा हा 'गणेश' म्हणजे १३ वर्षांचा बिबट - Marathi News | Even though he cannot see the creation now his eyes and nose are his vision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भलेही न दिसो सृष्टी;आता कान, नाक हीच त्याची दृष्टी, असा हा 'गणेश' म्हणजे १३ वर्षांचा बिबट

दृष्टी नसली तरी जगण्याची, शिकण्याची जिद्द असल्याने त्याचे आयुष्य सोपं झालं असा हा गणेश म्हणजे १३ वर्षांचा बिबट आहे. ...

Video: जुन्नर तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानावर सशस्त्र दरोडा - Marathi News | Armed robbery at an electronics shop in Junnar taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: जुन्नर तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानावर सशस्त्र दरोडा

दरम्यान जुन्नर तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावरील 14 नंबर येथे 24 नोव्हेंबर रोजी पतसंस्थेवर पडलेल्या दरोड्यानंतर बुधवारी रात्री दुसरी घटना घडल्याने व्यापारीवर्गात खळबळ उडाली आहे. ...

सरपंच व उपसरपंचाच्या त्रासाला कंटाळून पॅरालिसिस झालेल्या ग्रामपंचायत शिपायाची कार्यालयातच आत्महत्या - Marathi News | Paralyzed Gram Panchayat Peon commits suicide at his office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरपंच व उपसरपंचाच्या त्रासाला कंटाळून पॅरालिसिस झालेल्या ग्रामपंचायत शिपायाची कार्यालयातच आत्महत्या

जुन्नर तालुक्यातील अहिनवेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या शिपायाने सरपंच व उपसरपंच यांच्या मानसिक छळाला कंटाळून ग्रामपंचायत कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे ...

जुन्नर तालुक्यातील अनंत पतसंस्थेत भरदिवसा सशस्त्र दरोडा; गोळीबारात व्यवस्थापकाचा मृत्यू - Marathi News | Daytime armed robbery at Junnar's Infinite Credit Union Manager killed in shooting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नर तालुक्यातील अनंत पतसंस्थेत भरदिवसा सशस्त्र दरोडा; गोळीबारात व्यवस्थापकाचा मृत्यू

चोरट्यांनी अडीच लाख रुपयांची रक्कम लंपास केली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे ...

Video: कौतुकास्पद! जुन्नर तालुक्यातील ७२ वर्षीय तरुणीने सर केला जीवधन किल्ला - Marathi News | A 72 year senior citizen from Junnar taluka visited Jeevdhan fort | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: कौतुकास्पद! जुन्नर तालुक्यातील ७२ वर्षीय तरुणीने सर केला जीवधन किल्ला

आजींनी जुन्नर तालुक्यातील अत्यंत कठीण मानला जाणारा किल्ले जीवधन नुकताच अवघ्या दीड तासांत सर केला ...

पुण्यातील ज्येष्ठाचा अनोखा संकल्प! ८१ व्या वर्षात '८१ किल्ले' सर करणार... - Marathi News | Unique resolve of senior in pune In the 81st year 81 forts will be built | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील ज्येष्ठाचा अनोखा संकल्प! ८१ व्या वर्षात '८१ किल्ले' सर करणार...

शिवनेरी सर करून सेवानिवृत्त रडार इंजिनिअर अरविंद दीक्षीत यांच्या उपक्रमाचा आरंभ ...

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री भ्रष्टाचारी; गोपीचंद पडळकरांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल - Marathi News | Corrupt ministers in the Mahavikas Aghadi government; Gopichand Padalkar's strong attack on the government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री भ्रष्टाचारी; गोपीचंद पडळकरांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

आज छपत्रती शिवाजी महाराज असते. तर त्यांनी या सरकारमधील बलात्कारी, भ्रष्टाचारी, जातीयवादी मंत्र्यांना आणि हे सरकार निर्माण करणाऱ्यांना टकमक टोकावरून यांचा कडेलोट केला असता ...

'तथाकथित'समाजसेवक अक्षय बोऱ्हाडेच्या अडचणी वाढल्या; जुन्नरमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल - Marathi News | Rape Crime registred against 'So-called' social worker Akshay Borhade at Junnar police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तथाकथित'समाजसेवक अक्षय बोऱ्हाडेच्या अडचणी वाढल्या; जुन्नरमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल

जुन्नर पोलीस ठाण्यात बोऱ्हाडे याच्यावरचा हा चौथा गुन्हा असून या अगोदर खंडणी, पत्नीला मारहाण आणि कामगाराला मारहाण करून त्याची मजुरी न देणे या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...