लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जुन्नर

जुन्नर

Junnar, Latest Marathi News

Pune Rain Update: जुन्नर तालुक्यातील चिल्हेवाडी धरण 'ओव्हरफ्लो' - Marathi News | Chilhewadi dam in Junnar taluka overflows | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain Update: जुन्नर तालुक्यातील चिल्हेवाडी धरण 'ओव्हरफ्लो'

पिंपळगाव-जोगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक १६७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद ...

न्यायालयाच्या इमारतीत थुंकणाऱ्या तरूणाला घडवली अद्दल; संपूर्ण खोलीतील फरशी पुसण्याची शिक्षा - Marathi News | young man in the court building spit punishment for wiping the floor of the whole room | Latest pune News at Lokmat.com

पुणे :न्यायालयाच्या इमारतीत थुंकणाऱ्या तरूणाला घडवली अद्दल, काय आहे नेमका प्रकार?

अस्वच्छता करणारा कोणी आढळल्यास जागेवरच पोलिसांकरवी कारवाई केली जातेय... ...

"बायको येत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही", नवरोबा चढला चक्क महावितरणच्या टॉवरवर - Marathi News | I will not come down till my wife comes huuband climbed on the tower of Mahavitaran in junnar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"बायको येत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही", नवरोबा चढला चक्क महावितरणच्या टॉवरवर

रुसुन माहेरी गेलेल्या बायकोला नांदण्यासाठी परत आणायचे म्हणून एका नवरोबांनी चक्क वीज वितरण कंपनीच्या टॉवरवर चढाई केली ...

पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांची टोळी जेरबंद - Marathi News | A gang of robbers who were preparing to rob a petrol pump were arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांची टोळी जेरबंद

सदर आरोपींकडून 3 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...

जुन्नरच्या मुथाळणे गावात भीषण परिस्थिती; आदिवासी बांधव गढूळ पाणी पितायेत गाळून, १५ दिवसात पाण्याचा टँकरच नाही - Marathi News | Dire situation in Muthalane village of Junnar There is no water tanker in 15 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नरच्या मुथाळणे गावात भीषण परिस्थिती; आदिवासी बांधव गढूळ पाणी पितायेत गाळून, १५ दिवसात पाण्याचा टँकरच नाही

आदिवासी माता भगिनींचा जीव आता पाणी मिळविण्यासाठी मेटाकुटीला आला ...

बिबट्या सफारीनंतर खेड तालुक्यातील "इंद्रायणी मेडिसिटी" प्रकल्पही बारामतीला जाणार? - Marathi News | after the leopard safari indrayani medicity project in khed taluka will also go to baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबट्या सफारीनंतर खेड तालुक्यातील "इंद्रायणी मेडिसिटी" प्रकल्पही बारामतीला जाणार?

पुणे : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सुचवलेले शिवसृष्टी, बिबट्या सफारी आणि आता इंद्रायणी मेडिसिटी हा ड्रीम प्रकल्प देखील ... ...

Viral Video: बैलजोडीनं मालकाचे प्राण वाचवले, बैलगाडा शर्यतीतला हा थरार एकदा पाहाच - Marathi News | bulls saves their owner from death in Bull Cart race in Pune Junnar | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बैलजोडीनं मालकाचे प्राण वाचवले, बैलगाडा शर्यतीतला हा थरार एकदा पाहाच

शासनाने बैलागाडाला शर्यतीला सशर्त परवानगी दिल्यावर या शर्यती सुरु झाल्या. पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये अशीच एक बैलगाडा शर्यत सुरु असताना एक हृदयस्पर्शी घटना घडली आहे. काय आहे ही घटना हे खालील व्हिडिओत पाहा. ...

competitive exams: आदिवासी मुलांसाठी जुन्नर तालुक्यात स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र उभारणार - Marathi News | Competitive examination study center will be set up for tribal children in Junnar taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :competitive exams: आदिवासी मुलांसाठी जुन्नर तालुक्यात स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र उभारणार

जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत दीड कोटींचा निधी ...