जंगली हा माणूस आणि प्राण्यांच्या अतूट मैत्रीचे दर्शन घडवणारा चित्रपट आहे. अभिनेता विद्युत जामवाल यात मुख्य भूमिकेत आहे. पूजा सावंत आणि अतुल कुलकर्णी हे दोन मराठमोळे कलाकार यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. चक रसेल यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट येत्या ५ एप्रिलला रिलीज होतोय. Read More