जुही चावला ही एक भारतीय सिने-अभिनेत्री, निर्माती व १९८४ सालची मिस इंडिया विजेती आहे. मिस इंडिया स्पर्धा जिंकल्यानंतर जुहीने अभिनयामध्ये उतरायचे ठरवले. Read More
न्यायालयाने घातलेल्या अटींनुसार आर्यनला परवानगीशिवाय देश सोडता येणार नाही. त्याला त्यांचा पासपोर्ट एनडीपीएस कोर्टाकडे सोपवावा लागेल. आर्यनला दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजेरीही लावावी लागणार आहे. ...
दिवाळीचं घर आवरायला काढलं की घरातल्या जास्तीच्या वस्तू फेकताना जीव तुटतो ना? अगदी तसंच जुही चावलाचंही झालं आहे..... मग तिने यावर काय उपाय शोधून काढला बरं.... ...