जुही चावला ही एक भारतीय सिने-अभिनेत्री, निर्माती व १९८४ सालची मिस इंडिया विजेती आहे. मिस इंडिया स्पर्धा जिंकल्यानंतर जुहीने अभिनयामध्ये उतरायचे ठरवले. Read More
अभिनेत्री जुही चावलाची मुलं बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर आहेत. आपल्या आईसोबत ते कधीच कुठल्या पार्टी वा इव्हेंटमध्ये दिसत नाहीत. पण येत्या काही वर्षांत जुही चावलाचा मुलगा अर्जुन बॉलिवूड दुनियेचा भाग होईल, अशी शक्यता मात्र आहे. ...
सोनम कपूर, अनिल कपूर, राजकुमार राव व जुही चावला या कलाकारांच्या अभिनयाने सजलेला ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हा चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. ...
आमिर खान व जुही चावला या दोघांनी अनेक हिट चित्रपटांत काम केले. ‘कयामत से कयामत तक’ पासून ‘इश्क’पर्यंत या जोडीने लोकांना वेड लावले. ‘इश्क’नंतर मात्र ही जोडी कधीच एकत्र दिसली नाही. याचे कारण म्हणजे, दोघांमध्ये निर्माण झालेले मतभेद. ...
होय, अनिल यांना एका आजाराने ग्रासले आहे. या आजाराच्या उपचारासाठी अनिल लवकरच जर्मनीला रवाना होणार आहेत.अलीकडे एका मुलाखतीत खुद्द अनिल कपूर यांनी याबाबतचा खुलासा केला. ...
बॉलिवूडच्या या वर्षीच्या मोस्ट अवेडेट सिनेमाच्या लिस्टमध्ये 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा'चे नाव सामील आहे. पहिल्यांदाच अनिल कपूर आणि सोनम कपूर सिल्वर स्क्रिनवर एकत्र दिसणार आहेत ...
'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' हे गाणं जेव्हा कधी समोर येते त्यावेळी अनिल कपूरची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आता याच गाण्यावर आधारित सिनेमा येतोय आणि या सिनेमाचे ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. ...
जुहीचे पती जय मेहता हे प्रसिद्ध इंडस्ट्रीयालिस्ट असून त्यांना जान्हवी आणि अर्जुन अशी दोन मुले आहेत. जय मेहतासोबत लग्न करण्याआधी जुहीचे एका अभिनेत्यासोबत लग्न झाले होते. ...