जुही चावला ही एक भारतीय सिने-अभिनेत्री, निर्माती व १९८४ सालची मिस इंडिया विजेती आहे. मिस इंडिया स्पर्धा जिंकल्यानंतर जुहीने अभिनयामध्ये उतरायचे ठरवले. Read More
लंडनमध्ये देखील कोरोनाने थैमान घातले होते. कोरोनापासून सुरक्षित राहाता यावे म्हणून तिने परतण्याचा निर्णय घेतला. २० मार्चला जुही मुंबईत परतली, नियमानुसार संपूर्ण कुटुंबाने सेल्फ क्वॉरंटाईन करून घेतले होते. ...
‘दिल’ या सिनेमाच्या सेटवर माधुरी दीक्षितसोबतही आमिरने असेच केले होते. या सिनेमातील ‘खंबे जैसी खडी है’ या गाण्याचं शूटिंग सुरू असताना आमिरने माधुरीला पटवले. ...
या व्हिडीओत जूही चावला भारतीय सौंदर्याची प्रतिक वाटते आहे. डोक्यावर बिंदीया, नथ आणि गुलाबी लेहंगा तिने परिधान केलेला आहे. ती यावेळी कॉस्ट्यूम राऊंड अटेंड करायला आली होती. ...