जुही चावला ही एक भारतीय सिने-अभिनेत्री, निर्माती व १९८४ सालची मिस इंडिया विजेती आहे. मिस इंडिया स्पर्धा जिंकल्यानंतर जुहीने अभिनयामध्ये उतरायचे ठरवले. Read More
बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेते-अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपले नाते आणि लग्न सर्वांपासून लपून ठेवले. असेच काहीसे चुलबुली गर्ल म्हणून ओळखली जाणारी जुही चावलानेही केले होते. ...
बॉलीवुडची आणखी एक अभिनेत्री अभिनयासह तिच्या हटके कामामुळे चर्चेत असते. या अभिनेत्रीचे नाव आहे जुही चावला. गेली अनेक वर्षे आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकणारी अभिनेत्री जुही मोबाईल टॉवर्समधून निघणा-या धोकादायक लहरींविरोधात जनजागृती करत आहे. ...
जुही चावलाही तिच्या खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. सिनेमात काम करत नसली तरी सोशल मीडियावर तिची लोकप्रियता आजही पूर्वीप्रमाणेच अधिक असल्याचे पाहायला मिळते. ...