lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जुडवा 2

जुडवा 2

Judwaa 2, Latest Marathi News

जुडवा या चित्रपटात सलमान खानने प्रेम आणि राजा अशा दोन्ही भूमिका खूपच चांगल्या प्रकारे साकारल्या होत्या. या चित्रपटात सलमान खानसोबत करिश्मा कपूर, रंभा, कादर खान, शक्ती कपूर, रिमा लागू यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटाची लोकप्रियता पाहाता या चित्रपटाचा सिक्वल 2017 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात आला होता. या चित्रपटात वरुण धवनने प्रेम आणि राजा या दोन्ही भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नू त्याच्या नायिकांच्या भूमिकेत दिसल्या होत्या.
Read More
या कारणामुळे ट्विटरवर ट्रेंड होतोय जुडवा 3 हा हॅशटॅग - Marathi News | Audience wanted Judwaa movie sequel created Judwaa 3 hashtag on twitter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे ट्विटरवर ट्रेंड होतोय जुडवा 3 हा हॅशटॅग

जुडवा 2 या चित्रपटात वरुण धवनने प्रेम आणि राजा या दोन्ही भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नू त्याच्या नायिकांच्या भूमिकेत दिसल्या होत्या. हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता.  ...