नाशिक : पत्रकार समाजातील विविध समस्यांवर प्रकाशझोत टाकताना कोणाचीही भीड न बाळगता निष्पक्षपणे वार्ताकन करीत असतो. विविध आव्हानात्मक स्थितीला समाजाने, समाजप्रतिनिधींनी कसे सामोरे जावे याचे मार्गदर्शनही करतो. ही समाज मार्गदर्शकाची भूमिका समर्थपणे पेलतां ...
बदनामीची धमकी देऊन सायन येथील एका बांधकाम व्यावसायिकास सव्वा कोटी रुपयांची खंडणी मागणाºया पत्रकारासह एकाला खंडणीविरोधी पथकाने गुरुवारी रात्री ठाण्यात रंगेहाथ अटक केली. ...
नवी दिल्ली : तिरुअनंतपूरम येथील सचिवालयात माध्यमांवर ठेवल्या जाणाºया अंकुशाबद्दल इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या वतीने अध्यक्ष अकिला उरणकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ...
सेक्स सीडी प्रकरणी अटक करण्यात आलेले पत्रकार विनोद शर्मा सध्या रायपूर जेलमध्ये बंद आहेत. पण पोलीस ठाण्यात सीडी व्हायरल करण्याची धमकी दिली जात असल्याची तक्रार करणारे भाजपा नेते प्रकाश बजाज गायब जाले असल्याचं सांगितलं जात आहे ...