लोकशाहीत सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांचीही भूमिका महत्त्वाची असते. त्यांनाही विश्वासात घेतले पाहिजे. दुर्दैवाने आज निवडणुकांना इव्हेंट मॅनेजमेंट आणि मार्केटिंगचे स्वरूप आले आहे. निकोप लोकशाहीसाठी हे घातक असून निवडणुका निर्भय व निष्पक्ष वातावणात व्हाव्या ...
तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यावर ‘सेक्स फॉर डिग्री’ प्रकरणात होत असलेल्या आधारहीन व निंदनीय आरोपांचा महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाने निषेध केला आहे. पुरोहित यांच्या स्वच्छ प्रतिमेला कलंकित करण्यासाठी जाण ...
विष्णुदास चापके. मुंबईत पत्रकार म्हणून काम करायचा. चक्क लॉटरीत सिडकोचं घर लागलं होतं त्याला. ...पण ते सोडलं आणि हा वेडा तरुण एका वेड्या स्वप्नामागे निघाला. १९ मार्च २०१६ या दिवशी त्याने घर सोडलं, ते जग पाहायला! खिशात पैसे नाहीत, वाटेतल्या देशांच्या व ...
दारूच्या नशेत टुन्न असलेल्या दोघांनी लोकमत टाइम्सचे सहायक संपादक आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रह्माशंकर त्रिपाठी यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. वेळीच काही पत्रकार आणि पोलिसांचे गस्ती वाहन पोहोचल्याने त्रिपाठी बचावले. हल्ला करणाऱ्यांमध ...
फेक न्यूज म्हणजे नेमके काय? सरकारला याची व्याख्या माहीत नाही. ती समजावून घेण्याची जराशीही इच्छा, माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणींच्या मनात असती तर पत्रकारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनांच्या प्रतिनिधींना त्यांनी बोलावले असते. त्यांच्याशी चर्चा ...
खोट्या बातम्या देणाऱ्या वा तिचा प्रसार करणा-या पत्रकाराची अधिस्वीकृती मान्यता कायमची रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिल्यामुळे केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री स्मृती इराणी तोंडघशी पडल्या आहेत. ...