जेसन रॉय व जोस बटलर यांनी नेदरलँड्सच्या गोलंदाजांची धुलाई करताना तिसऱ्या वन डे सामन्यात इंग्लंडला ८ विकेट्स व जवळपास २० षटकं हातची राखून विजय मिळवून दिला. ...
England vs Netherland ODI : जोस बटलर ( Jos Buttler), फिल सॉल्ट ( Phil Salt ) व डेवीड मलान ( Dawid Malan ) या इंग्लंडच्या फलंदाजांनी नेदरलँड्सच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. ...
England vs Netherland ODI :इंग्लंडच्या फलंदाजांनी नेदरलँड्सच्या गोलंदाजांचा पार चुराडा केला. फिल सॉल्ट, डेवीड मलान यांच्यानंतर जोस बटलर यानेही शतक झळकावले. ...