भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या खराब फॉर्ममुळे चर्चेचा विषय बनला आहे. गेल्या जवळपास पावणे तीन वर्षांपासून विराट कोहलीच्या बॅटमधून शतक पाहायला मिळालेलं नाही. ...
India vs England 1st T20 I Live Updates : मैदानावर या अन् झोडायला सुरूवात करा... हाच पवित्रा घेत भारतीय फलंदाज मैदानावर उतरले. कोरोनातून सावरल्यानंतर मैदानावर उतरलेल्या रोहित शर्माने ( २४) दमदार सुरूवात करून दिली. ...
India vs England 1st T20 I Live Updates : भारत-इंग्लंड यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेतील पहिला सामना आज साऊथहॅम्प्टन येथे रात्री १०.३० वाजल्यापासून सुरू होणार आहे. ...
IND vs ENG T20I : पाचव्या कसोटीत जो रुट व जॉनी बेअरस्टो यांनी ट्वेंटी-२० फटकेबाजी करताना टीम इंडियावर दणदणीत विजय मिळवला. इंग्लंडने ही कसोटी ७ विकेट्स राखून जिंकून मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. ...
जेसन रॉय व जोस बटलर यांनी नेदरलँड्सच्या गोलंदाजांची धुलाई करताना तिसऱ्या वन डे सामन्यात इंग्लंडला ८ विकेट्स व जवळपास २० षटकं हातची राखून विजय मिळवून दिला. ...