लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जॉन अब्राहम

जॉन अब्राहम, मराठी बातम्या

John abraham, Latest Marathi News

जॉन अब्राहमवर सिनेमाची तिकीटं विकण्याची आली वेळ, व्हिडीओ होतोय जोरदार व्हायरल - Marathi News | Fans Going Crazy Seeing John Abraham Selling Movie Tickets On WIndow Counter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॉन अब्राहमवर सिनेमाची तिकीटं विकण्याची आली वेळ, व्हिडीओ होतोय जोरदार व्हायरल

Mumbai Saga: John Abraham sells tickets: कोरोना काळात चित्रपटगृहांना टाळे लागले आणि निर्माते-दिग्दर्शक ओटीटीकडे वळले. नुकसान टाळण्यासाठी अनेक मेकर्सनी ओटीटीवर धडाधड सिनेमे प्रदर्शित केलेत. पण जॉन अब्राहमला मात्र ओटीटी हा पर्यायच मान्य नव्हता. ...

ओटीटीवर रिलीज झालेले 90 टक्के सिनेमे बेकार होते...! जॉन अब्राहमने उडवली नव्या ट्रेंडची खिल्ली - Marathi News | It's common industry notion if an actor is not confident of a film, dumps it on OTT: John Abraham | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओटीटीवर रिलीज झालेले 90 टक्के सिनेमे बेकार होते...! जॉन अब्राहमने उडवली नव्या ट्रेंडची खिल्ली

कोरोना काळात नुकसान टाळण्यासाठी अनेक मेकर्सनी ओटीटीवर धडाधड सिनेमे प्रदर्शित केलेत. पण जॉन अब्राहमला मात्र ओटीटी हा पर्यायच मान्य नाही. ...

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमची मावशी देते ४५ मांजरांना दररोज जेवण, ग्रॅण्ट राेड येथे वास्तव्य - Marathi News | Bollywood actor John Abraham's aunt feeds 45 cats daily, living at Grant Road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमची मावशी देते ४५ मांजरांना दररोज जेवण, ग्रॅण्ट राेड येथे वास्तव्य

नमोनम: बहुद्देशीय संस्थेचे विक्रम कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूड कलाकार जॉन अब्राहम यांच्या मावशी गाेव्हेर या ग्रँट रोड येथे वास्तव्यास आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या दररोज सकाळी न चुकता परिसरातील भटक्या मांजरांसाठी जेवण घेऊन जातात. ...

सलमान खानच्या राधेला टक्कर देणार या प्रसिद्ध अभिनेत्याचा चित्रपट, त्याच दिवशी होणार प्रदर्शित - Marathi News | john abraham satyameva jayate 2 clash with salman khan starrer radhe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या राधेला टक्कर देणार या प्रसिद्ध अभिनेत्याचा चित्रपट, त्याच दिवशी होणार प्रदर्शित

सलमान खानचा चित्रपट 13 मे ला प्रदर्शित होणार हे कळल्यावर त्याच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. पण सलमानसोबत आता आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याचा चित्रपट 13 मे ला प्रदर्शित होत आहे ...

'मुंबई सागा'मध्ये दमदार अ‍ॅक्शन करताना दिसणार जॉन अब्राहम, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | John Abraham will be seen in action in 'Mumbai Saga', find out about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुंबई सागा'मध्ये दमदार अ‍ॅक्शन करताना दिसणार जॉन अब्राहम, जाणून घ्या याबद्दल

अभिनेता जॉन अब्राहम गँगस्टर ड्रामा मुंबई सागा चित्रपटात दमदार अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. ...

युवराजांची दिशा चुकली म्हणत मनसेने शेअर केला हा व्हिडिओ - Marathi News | MNS slams aditya thackeray for giving permission to disha patani and john abraham shoot in worli | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :युवराजांची दिशा चुकली म्हणत मनसेने शेअर केला हा व्हिडिओ

वरळीत मध्यरात्रीपर्यंत दिशा पटानी आणि जॉन अब्राहमच्या चित्रपटाचे चित्रीकरण भरवस्तीत करण्याची परवानगी देण्यात आली असल्याचा आरोप मनसेने केला आहे. ...

चक्क कपडे न घालता जॉन अब्राहमने काढला फोटो, विचारतोय माझे कपडे कुठे आहे - Marathi News | john abraham poses nude in his latest pic on instagram posing with just a pillow | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चक्क कपडे न घालता जॉन अब्राहमने काढला फोटो, विचारतोय माझे कपडे कुठे आहे

जॉनने नुकताच त्याचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोवर त्याचे चाहते भरभरून कमेंट करत आहेत. ...

बॉलिवूड सज्ज! रूही ते मुंबई सागा...; मार्च महिन्यात प्रदर्शित होत आहेत हे चित्रपट - Marathi News | roohi to mumbai saga these are bollywood movies release in march 2021 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड सज्ज! रूही ते मुंबई सागा...; मार्च महिन्यात प्रदर्शित होत आहेत हे चित्रपट

येत्या मार्च महिन्यातही अनेक मोठे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. त्यावर एक नजर... ...