लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जॉन अब्राहम

जॉन अब्राहम, मराठी बातम्या

John abraham, Latest Marathi News

पुन्हा 'ब्रा'ची चर्चा; अभिनेत्रीने अंतर्वस्त्र न घालताच केलं फोटोशूट - Marathi News | Discussion of ‘bra’ again; The actress did a photoshoot without wearing underwear | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा 'ब्रा'ची चर्चा; अभिनेत्रीने अंतर्वस्त्र न घालताच केलं फोटोशूट

बॉलिवूडची ही अभिनेत्री चित्रपटांपेक्षा बोल्ड फोटोंमुळे येते जास्त चर्चेत ...

कधीकाळी हर्षवर्धन राणेनं जॉन अब्राहमचं हेल्मेट डिलिव्हर केलं होतं; आता त्याच्याच सिनेमात बनणार हिरो - Marathi News | Harshvardhan Rane reveals he delivered a helmet to John Abraham as a delivery boy in 2004 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कधीकाळी हर्षवर्धन राणेनं जॉन अब्राहमचं हेल्मेट डिलिव्हर केलं होतं; आता त्याच्याच सिनेमात बनणार हिरो

हर्षवर्धन राणे कधी काळी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. ‘तैश’च्या एका प्रमोशन इव्हेंटमध्ये हर्षवर्धनने हा किस्सा सांगितला होता. ...

जॉन अब्राहमची पत्नी आहे एखाद्या अभिनेत्रीइतकी सुंदर, पाहा तिचे फोटो - Marathi News | John Abraham wife priya's pictures | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॉन अब्राहमची पत्नी आहे एखाद्या अभिनेत्रीइतकी सुंदर, पाहा तिचे फोटो

जॉनचे लग्न झाले असून त्याच्या पत्नीचे नाव प्रिया आहे. प्रिया ही लाईमलाईटपासून दूर राहते. ...

जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मीचा 'मुंबई सागा' थिएटरनंतर ओटीटीवर या दिवशी येणार भेटीला - Marathi News | John Abraham and Imran Hashmi to meet on OTT after 'Mumbai Saga' theater | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मीचा 'मुंबई सागा' थिएटरनंतर ओटीटीवर या दिवशी येणार भेटीला

'मुंबई सागा' चित्रपट मार्च महिन्यात चित्रपटगृहात रिलीज झाला होता. त्यानंतर आता तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होतो आहे. ...

असे शूट झाले होते 'जिस्म'मधील जॉन अब्राहम-बिपाशा बासूमधील इंटिमेट सीन, पूजा भटने केला खुलासा - Marathi News | This is how the intimate scene between John Abraham and Bipasha Basu in 'Jism' was shot, revealed by Pooja Bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असे शूट झाले होते 'जिस्म'मधील जॉन अब्राहम-बिपाशा बासूमधील इंटिमेट सीन, पूजा भटने केला खुलासा

'जिस्म' चित्रपटाची जॉन अब्राहम आणि बिपाशा बासूच्या इंटिमेट सीन्समुळे खूप चर्चा झाली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन पूजा भटने केले होते. ...

जॉन अब्राहमने सुरु केलं शाहरुख खानच्या 'पठाण' सिनेमाचे शूटिंग, सेटवरचा फोटो झाला लीक - Marathi News | John abraham picture leaked from pathan film set see shah rukh khan and deepika padukone photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॉन अब्राहमने सुरु केलं शाहरुख खानच्या 'पठाण' सिनेमाचे शूटिंग, सेटवरचा फोटो झाला लीक

John abraham picture leaked from pathan film set : पठाण सिनेमात शाहरुखसोबत जॉन आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

जॉन अब्राहमवर सिनेमाची तिकीटं विकण्याची आली वेळ, व्हिडीओ होतोय जोरदार व्हायरल - Marathi News | Fans Going Crazy Seeing John Abraham Selling Movie Tickets On WIndow Counter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॉन अब्राहमवर सिनेमाची तिकीटं विकण्याची आली वेळ, व्हिडीओ होतोय जोरदार व्हायरल

Mumbai Saga: John Abraham sells tickets: कोरोना काळात चित्रपटगृहांना टाळे लागले आणि निर्माते-दिग्दर्शक ओटीटीकडे वळले. नुकसान टाळण्यासाठी अनेक मेकर्सनी ओटीटीवर धडाधड सिनेमे प्रदर्शित केलेत. पण जॉन अब्राहमला मात्र ओटीटी हा पर्यायच मान्य नव्हता. ...

ओटीटीवर रिलीज झालेले 90 टक्के सिनेमे बेकार होते...! जॉन अब्राहमने उडवली नव्या ट्रेंडची खिल्ली - Marathi News | It's common industry notion if an actor is not confident of a film, dumps it on OTT: John Abraham | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओटीटीवर रिलीज झालेले 90 टक्के सिनेमे बेकार होते...! जॉन अब्राहमने उडवली नव्या ट्रेंडची खिल्ली

कोरोना काळात नुकसान टाळण्यासाठी अनेक मेकर्सनी ओटीटीवर धडाधड सिनेमे प्रदर्शित केलेत. पण जॉन अब्राहमला मात्र ओटीटी हा पर्यायच मान्य नाही. ...