इंग्लंडचा वेगवान गोलंदाज... बार्बाडोस येथे जन्मलेल्या जोफ्रानं इंग्लंडच्या राष्ट्रीय संघाकडून खेळण्याच मान पटकावला. 2019च्या वर्ल्ड कप स्पर्धेत त्यानं वेगवान गोलंदाजीनं प्रतिस्पर्धींना आश्चर्यचकित केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅशेस मालिकेतही त्याचाच दबदबा राहिला. IPL मध्ये तो राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळतोय Read More
ड्रेसिंग रुममध्ये झोप काढून मैदानात उतरल्यावर राजस्थानच्या संघाकडून गोलंदाजीची सुरुवात करताना त्याने पहिल्याच षटकात पंजाब किंग्जची झोप उडवल्याचे पाहायला मिळाले. ...