इंग्लंडकडून पहिल्या कसोटीत पराभव पत्करावा लागल्यानंतर टीम इंडियाला आता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी गणिताची जुळवाजुळव करावी लागणार आहे. ...
इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) यानं पहिल्या कसोटीत कौतुकास्पद कामगिरी केली. भारताला चेन्नईत खेळवलेल्या पहिल्या कसोटीत २२७ धावांनी पराभव पत्करावा लागला. ...
इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार जो रूट १००वा कसोटी सामना खेळला अन् द्विशतक झळकावून टीम इंडियाच्या गोलंदाजांचा पार चुराडा केला. १००व्या कसोटीत द्विशतक झळकावणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला. ...
भारतविरुद्ध इंग्लंड ( India vs England, 1st Test) पहिल्या कसोटी सामन्यात पाहुण्यांनी टीम इंडियाला चारीमुंड्या चीत केलं. फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तीनही आघाड्यांवर इंग्लंडचा खेळ भारी ठरला ...
India vs England, 1st Test : पाहुण्या इंग्लंड संघानं चेन्नई कसोटीत यजमान टीम इंडियाला सर्व आघाड्यांवर पाणी पाजलं. नाणेफेकीचा कौल बाजूनं लागल्यानंतर कर्णधार जो रूटनं ( Joe Root) प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ...