भंडारा : पांजरा कान्हळगाव रस्त्यावर मजूर घेऊन जाणारे वाहन उलटले, तेरा महिला गंभीर जखमी वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि... 'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदाराचे विधान ५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली? सोलापूर : पंढरपूरच्या कासेगावात एकाच कुटुंबातील चार जणांनी केली आत्महत्या; धक्कादायक घटनेने पंढरपूर हादरले पूजेचं निर्माल्य नदी टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर... प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले... थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले... खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय? १० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात... मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव 'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Joe root, Latest Marathi News
इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार जो रूट १००वा कसोटी सामना खेळला अन् द्विशतक झळकावून टीम इंडियाच्या गोलंदाजांचा पार चुराडा केला. १००व्या कसोटीत द्विशतक झळकावणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला. ...
भारतविरुद्ध इंग्लंड ( India vs England, 1st Test) पहिल्या कसोटी सामन्यात पाहुण्यांनी टीम इंडियाला चारीमुंड्या चीत केलं. फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तीनही आघाड्यांवर इंग्लंडचा खेळ भारी ठरला ...
India vs England, 1st Test : पाहुण्या इंग्लंड संघानं चेन्नई कसोटीत यजमान टीम इंडियाला सर्व आघाड्यांवर पाणी पाजलं. नाणेफेकीचा कौल बाजूनं लागल्यानंतर कर्णधार जो रूटनं ( Joe Root) प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ...
IND vs ENG 1st Test : इंग्लंडनं पहिल्या कसोटीत दणदणीत विजय मिळवला. जॅक लिचनं सर्वाधिक ४ विकेट्स, तर जेम्स अँडरसननं ३ विकेट्स घेतल्या. ...
आयसीसीनं नव्यानं जाहीर केलेल्या ICC Men’s Player of the Month पुरस्काराचा पहिला मानकरी भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत ( Rishabh Pant) ठरला. ...
IND vs ENG, 1st Test : विराट कोहली (Virat Kohli) आणि चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) हे संघाचा डाव सावरतील अशी अपेक्षाही फोल ठरली. ...
India vs England, 1st Test Day 3 : इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं ( Joe Root) पहिल्याच कसोटीत भारतीय गोलंदाजांना हतबल केलं. ...