लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जो रूट

जो रूट

Joe root, Latest Marathi News

जसप्रीत बुमराहनं पहिल्यांदा जिंकला हा पुरस्कार! जो रुटसह हॅरी ब्रूक अन् मेंडिसला 'धोबीपछाड' - Marathi News | Jasprit Bumrah becomes 6th Indian to win ICC Test Cricketer of the Year Award | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराहनं पहिल्यांदा जिंकला हा पुरस्कार! जो रुटसह हॅरी ब्रूक अन् मेंडिसला 'धोबीपछाड'

हा पुरस्कार जिंकणारा तो भारताचा सहावा क्रिकेटर, बुमराहची या दिग्गजांच्या क्लबमध्ये एन्ट्री ...

एका स्मिथला गाठलं एकाला मागे टाकलं! शतकी खेळीसह Kane Williamson नं साधला मोठा डाव - Marathi News | New Zealand vs England 3rd Test Kane Williamson Broke 3 Big Records In His 156 Runs Innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एका स्मिथला गाठलं एकाला मागे टाकलं! शतकी खेळीसह Kane Williamson नं साधला मोठा डाव

कसोटी शतकासह सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अनेकांना टाकले मागे ...

ICC Test Batting Rankings : यशस्वी, गिल अन् किंग कोहली तोट्यात; जो रुटचं अव्वल स्थान धोक्यात - Marathi News | ICC Mens Test Batting Rankings Harry Brook Close Number 1 Joe Root Virat Kohli Shubman Gill Yashasvi Jaiswal Rank Drop | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Test Rankings : यशस्वी, गिल अन् किंग कोहली तोट्यात; जो रुटचं अव्वल स्थान धोक्यात

ऑस्ट्रेलिया दौरा गाजवून यशस्वीला मोठा डाव साधण्याची संधी ...

इंग्लंडचा जो रूट ठरला 'जगात भारी'! कसोटी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरला मागे टाकत केला विश्वविक्रम! - Marathi News | Joe Root breaks Sachin Tendulkar world record of most runs in fouth innings of Test cricket history ENG vs NZ 1st Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडचा जो रूट 'जगात भारी'! कसोटी क्रिकेटमध्ये तेंडुलकरला मागे टाकत केला विश्वविक्रम!

Joe Root Sachin Tendulkar, NZ vs ENG 1st Test : जो रूट - जेकब बेथेल जोडीच्या नाबाद भागीदारीने इंग्लंडला मिळवून दिला विजय, मालिकेत १-० ने घेतली आघाडी ...

किंग कोहली अन् रुटपेक्षाही फास्टर ठरला Kane Williamson; जाणून घ्या त्याचा खास रेकॉर्ड - Marathi News | NZ vs ENG 1st Test Kane Williamson beats Virat Kohli Joe Root for stellar Test run-scoring milestone first NZ player to achieve feat See Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किंग कोहली अन् रुटपेक्षाही फास्टर ठरला Kane Williamson; जाणून घ्या त्याचा खास रेकॉर्ड

न्यूझीलंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये ९ हजार धावांचा टप्पा गाठणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. ...

१५० व्या कसोटीत Joe Root वर ओढावली नामुष्की! WTC मध्ये विराटपेक्षा अधिक वेळा पदरी पडला भोपळा - Marathi News | New Zealand vs England, 1st Test Joe Root out for duck goes past Virat Kohli on unwanted WTC list Also joined Steve Waugh and Ricky Ponting in getting a duck in his 150th Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१५० व्या कसोटीत Joe Root वर ओढावली नामुष्की! विराटपेक्षा अधिक वेळा पदरी पडला भोपळा

हा सामना  इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटसाठी खास आहे. कारण तो १५० कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतल्याचे पाहायला मिळाले. पण.. ...

जैस्वालनं 'यशस्वी' खेळीसह साधला मोठा डाव; गंभीरचा रेकॉर्ड मोडला अन् जो रुटलाही गाठलं - Marathi News | Australia vs India, 1st Test Yashasvi Jaiswal Surpass Gautam Gambhir Record Become Indian Left Hander Most Test Runs In A Calendar Year Also equal Joe Root Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जैस्वालनं 'यशस्वी' खेळीसह साधला मोठा डाव; गंभीरचा रेकॉर्ड मोडला अन् जो रुटलाही गाठलं

पहिल्या डावात त्याला खातेही उघडता आले नव्हते, पण... ...

Harry Brook, PAK vs ENG: "अजून बरीच शतकं ठोकणार..."; पाकिस्तानी गोलंदाजांना 'त्रिशतकवीर' हॅरी ब्रूकने दिला इशारा - Marathi News | PAK vs ENG 1st Test Triple Centurion Harry Brook said Hopefully many more centuries to come issues warning to Pakistan bowlers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"अजून बरीच शतकं ठोकणार"; पाकिस्तानी बॉलर्सना 'त्रिशतकवीर' हॅरी ब्रूकचा इशारा

Harry Brook warning to Pakistani Bowlers, PAK vs ENG 1st Test: हॅरी ब्रूकने ३२२ चेंडूत २९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने केली ३१७ धावांची खेळी ...