म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
International News: क्रिकेटर्स आणि त्यांची अफेअर्स हा काही नवा विषय नाही. बॉलिवूडमधील अभिनेत्रींसोबत क्रिकेटपटूंच्या प्रेमाचे किस्से तर अनेक दशकांपासून सांगितले जातात. यातील काहींचे प्रेम यशस्वी झाले तर काही अपयशी ठरले. काही लग्नाआधीच त्यांच्या मुलां ...
विराटचा बीसीसीआयसोबत वार्षिक करार केवळ ७ कोटींचा आहे. याउलट २०१८ पासून आयपीएलमध्ये आरसीबी त्याला दरवर्षी १७ कोटी रुपये देत आहे. जगात ‘यूथ आयकॉन’असलेल्या विराटची ब्रॅन्ड व्हॅल्यू मोठी आहे. (These are the top 5 highest earning cricketers) ...
क्रिकेट विश्वात सध्या विराट कोहलीचं नाव जोरदार चर्चेचा विषय ठरत आहे. यासोबतच त्याला मिळणाऱ्या मानधनाचीही चर्चा केली जात आहे. काय आहे यामागचं कारण? जाणून घेऊयात... ...
इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं या मालिकेत सलग तीन शतकं झळकावली. त्यानं लॉर्ड्सवर नाबाद १८० धावा करताना एकट्यानं खिंड लढवली होती. या मालिकेत त्याच्या नावावर सर्वाधिक ५०७ धावा आहेत ...
भारताचा पहिला डाव १९१ धावांवर गडगडल्यानंतर इंग्लंडनं प्रत्युत्तरात २९० धावा करून ९९ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर भारतानं दुसऱ्या डावात ४६६ धावा कुटल्या व इंग्लंडसमोर ३६८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ...