लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जो रूट

जो रूट, मराठी बातम्या

Joe root, Latest Marathi News

India vs England 1st Test: ज्यो रूटच्या द्विशतकामुळे इंग्लंड मजबूत स्थितीत; टीम इंडिया बॅकफूटवर - Marathi News | India vs England 1st Test english team in commanding position after Joe Roots double hundred amp | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 1st Test: ज्यो रूटच्या द्विशतकामुळे इंग्लंड मजबूत स्थितीत; टीम इंडिया बॅकफूटवर

India vs England 1st Test: इंग्लंडची ८ बाद ५५५ धावांची दमदार मजल, स्टोक्सचेही अर्धशतक ...

India vs England 1st Test: इंग्लंडचा धावडोंगर भारताकडून विजय हिरावणारा ठरू शकतो - Marathi News | India vs England 1st Test Englands massive total could be a big challenge for india amp | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 1st Test: इंग्लंडचा धावडोंगर भारताकडून विजय हिरावणारा ठरू शकतो

दौरा सुरू होण्याआधी तुलनेत दुबळ्या मानल्या गेलेल्या इंग्लंडने धावडोंगराकडे वाटचाल करीत विजयासाठी सर्व शक्यता निर्माण करून ठेवल्या. ...

India vs England, 1st Test : भारताची सुमार गोलंदाजी; जो रुटचं द्विशतक अन् इंग्लंडनं उभा केला धावांचा डोंगर - Marathi News | India vs England, 1st Test Day 2 : Stumps on Day 2, England finishes at 555/8 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England, 1st Test : भारताची सुमार गोलंदाजी; जो रुटचं द्विशतक अन् इंग्लंडनं उभा केला धावांचा डोंगर

India vs England, 1st Test Day 2 : १००व्या कसोटीत द्विशतक झळकावणारा जो रुट हा जगातला पहिलाच फलंदाज ठरला. यापूर्वी १००व्या कसोटीत इंझमाम उल हक याची नाबाद १८८ धावांची खेळी सर्वोत्तम कामगिरी होती. ...

India vs England, 1st Test : जाना था जापन, पण...!; रिषभ पंतचा हा व्हिडीओ पाहून तुम्ही हेच म्हणाल - Marathi News | India vs England, 1st Test : Rishabh Pant entertainment; look at this video you also laugh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England, 1st Test : जाना था जापन, पण...!; रिषभ पंतचा हा व्हिडीओ पाहून तुम्ही हेच म्हणाल

India vs England, 1st Test : जो रूट ( Joe Root), बेन स्टोक्स ( Ben Stokes) आणि डॉम सिब्ली ... ...

India vs England, 1st Test : विराट कोहली, रोहित शर्मा यांचा मुंबईच्या लोकलमध्ये प्रवास; पाहा भन्नाट मीम्स - Marathi News | India vs England, 1st Test : Virat Kohli, Rohit Sharma's picture from Chennai Test sparks hilarious meme fest on Twitter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England, 1st Test : विराट कोहली, रोहित शर्मा यांचा मुंबईच्या लोकलमध्ये प्रवास; पाहा भन्नाट मीम्स

भारतविरुद्ध इंग्लंड ( India vs England, 1st Test ) यांच्यातल्या पहिल्या कसोटीत पाहुण्यांनीच वर्चस्व गाजवलेलं पाहायला मिळत आहे ...

India vs England: इंग्लंडच्या दिग्गज 'कॅप्टन मूर' यांचा कोरोनानं मृत्यू; चेन्नई कसोटीवरही शोककळा - Marathi News | Captain Sir Tom Moore National inspiration dies with Covid 19 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England: इंग्लंडच्या दिग्गज 'कॅप्टन मूर' यांचा कोरोनानं मृत्यू; चेन्नई कसोटीवरही शोककळा

Captain Sir Tom Moore : इंग्लंडच्या लष्करातील माजी कॅप्टन सर टॉम मूर टॉम मूर यांचं निधन ...

India vs England, 1st Test : टीम इंडियाचं काही खरं नाही!; १६ वर्षांनंतर इंग्लंडनं करून दाखवला 'हा' भारी पराक्रम! - Marathi News | IND vs END, 1st Test : This is the first time England have posted 400+ in the first innings of successive away series since 2005 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England, 1st Test : टीम इंडियाचं काही खरं नाही!; १६ वर्षांनंतर इंग्लंडनं करून दाखवला 'हा' भारी पराक्रम!

India vs England, 1st Test : इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) याची फटकेबाजी दुसऱ्या दिवशीही पाहायला मिळत ... ...

India vs England, 1st Test : टीम इंडियाचं चाललंय तरी काय?; १५ मिनिटांत दोन झेल सुटले, दोन DRS गमावले अन् सोपा Run Out सोडला! - Marathi News | India vs England, 1st Test : Nothing going to India's hands in the last 15 minutes, lose two DRS and droped Two Catches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England, 1st Test : टीम इंडियाचं चाललंय तरी काय?; १५ मिनिटांत दोन झेल सुटले, दोन DRS गमावले अन् सोपा Run Out सोडला!

India vs England, 1st test Day 2 : खेळपट्टीवर जम बसलेल्या रूटनं पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी थोडा आक्रमक पवित्रा घेतला. पहिल्या दिवशी त्यानं डॉम सिब्लीसह दोनशे धावांची भागीदारी करून इंग्लंडच्या धावसंख्येचा मजबूत पाया घातला होता. ...