शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ज्यो बायडन

ज्यो बायडन  Joe Biden यांना डेमोक्रॅटिक पक्षानं राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. बायडन  रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump  यांच्या विरोधात निवडणूक US Election 2020 लढवत आहेत. २००९ ते २०१७ या कालावधीत बायडन यांनी अमेरिकेचं उपाध्यक्षपद भूषवलं आहे. १९७३ ते २००९ अशी ३६ वर्षे त्यांनी संसदेत डेलवेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 

Read more

महाराष्ट्र : बायडेन, पुतीन कॉन्फरन्स झाली, त्यांनी विचारलं; ये उद्धव ठाकरे कौन है?

आंतरराष्ट्रीय : Ayman al-Zawahiri: बाल्कनीत यायचा, थांबायचा अन् निघून जायचा; अमेरिकेने तेच पाहिलं, हेरलं अन् जवाहिरीला उडवलं!

आंतरराष्ट्रीय : Narendra Modi: मोदी-बायडेन क्वाड बैठकीत असताना...! रशिया-चीनची अण्वस्त्रवाहू बॉम्बर हवेत झेपावलेली, जपान सीमेपर्यंत

आंतरराष्ट्रीय : रशियाच्या इशाऱ्यानंतरही अमेरिका ठाम, युक्रेनसाठी ४० अब्ज डॉलरच्या पॅकेजला मंजुरी देत केली बोलती बंद!

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: अमेरिकेनं दिली गुप्त माहिती, टार्गेटवर रशियन जनरल अन् युक्रेननं साधला निशाणा!

आंतरराष्ट्रीय : Zelensky Government: जेलेन्स्की सरकार कोसळले किंवा काही बरे वाईट झाले तर; अमेरिका प्लॅन 'B'च्या कामाला लागली

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: जगावर अणुयुद्धाचं संकट?; रशियाच्या धमकीनंतर अमेरिकेनेही उचललं कडक पाऊल

आंतरराष्ट्रीय : जमाव हल्ला करत होता आणि ट्रम्प टीव्ही पाहत होते, कॅपिटॉल हल्ल्याच्या आठवणींनी बायडेन झाले भावूक

आंतरराष्ट्रीय : Worlds Richest Country : अमेरिकेला मागे टाकत चीन बनला जगातला सर्वात श्रीमंत देश; दोन दशकांत एवढी वाढली ड्रॅगनची संपत्ती

आंतरराष्ट्रीय : बिन कामाचे पाकिस्तानी! बायडेन यांच्या फोनची आतुरतेने वाट पाहत होते इम्रान खान, आलाच नाही