लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

सेवेत अपंगत्व आल्यास  पर्यायी नोकरी द्या, कर्मचाऱ्यांचे संरक्षण हे नियोक्त्याचे कर्तव्य - कोर्ट - Marathi News | If a disability occurs in service, provide alternative job, it is the employer's duty to protect employees says Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेवेत अपंगत्व आल्यास  पर्यायी नोकरी द्या, कर्मचाऱ्यांचे संरक्षण हे नियोक्त्याचे कर्तव्य - कोर्ट

हा निर्णय सेवेत अपंग होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आत्मसन्मान आणि समानतेच्या हक्कांना संरक्षण देणारा व वैद्यकीय कारणावरून मनमानी सेवा समाप्तीविरोधातील महत्त्वपूर्ण न्यायनिवाडा आहे.  ...

नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात - Marathi News | If you want to go abroad for work, keep your wife in India, he moves Supreme Court against the condition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

याचिकाकर्त्याने म्हटले की, उच्च न्यायालयाने अमेरिकेत काम करणाऱ्या त्याच्या पत्नीला तिची बाजू ऐकल्याशिवाय किंवा या खटल्याचा ती भाग नसताना भारतात राहण्याचे निर्देश दिले आहे. हे नियमांचे उल्लंघन आहे. ...

महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा! - Marathi News | LIC Launches Bima Sakhi Yojana Women Can Earn ₹7,000 Monthly Without Investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!

LIC Bima Sakhi Yojana : एलआयसी विमा सखी योजनेअंतर्गत, महिला एजंटला पहिल्या ३ वर्षांच्या कामगिरीवर आधारित मासिक रक्कम दिली जाते. पहिल्या वर्षी दरमहा ७००० रुपये निश्चित रक्कम दिली जाते. ...

बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा? - Marathi News | Ibps Clerk Recruitment 2025 Notification Released Apply Online At Ibps | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?

IBPS Recruitment 2025: अर्ज कसा करायचा? पगार किती मिळणार? जाणून घ्या... ...

मुंबईत 'या' कामासाठी मिळतायत लाखो रुपये! पगार पाहून कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांनाही धक्का, वाचा सविस्तर! - Marathi News | Mumbai Cook Earns ₹2 Lakh a Month A Viral Post Sparks Debate on High Service Costs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुंबईत 'या' कामासाठी मिळतायत लाखो रुपये! पगार पाहून कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांनाही धक्का, वाचा सविस्तर!

Mumbai cook : आयुषी दोशी नावाच्या एका महिलेने सांगितले की तिचा स्वयंपाकी प्रत्येक घरासाठी १८,००० रुपये घेत असून रोज १०-१२ घरी काम केल्याचा दावा केला आहे. या पोस्टमुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. ...

नोकरी सुरू होताच १५,००० रुपये तुमच्या खात्यात! मोदी सरकारने आणली 'ही' खास योजना, कंपनीलाही मिळेल फायदा! - Marathi News | PM Vikasit Bharat Rojgar Yojana Government to Give ₹15,000 to First-Time Employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरी सुरू होताच १५,००० रुपये तुमच्या खात्यात! मोदी सरकारने आणली 'ही' खास योजना, कंपनीलाही फायदा

New Scheme : भारत सरकारने १ ऑगस्ट २०२५ पासून प्रधानमंत्री विकासित भारत रोजगार योजना सुरू केली आहे, जी पहिली नोकरी मिळवणाऱ्यांना १५,००० रुपयांची आर्थिक मदत देईल. ...

सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती! - Marathi News | OICL Assistant Recruitment 2025 Notification Out for 500 Vacancies, Check Eligibility, Exam Date | Latest career News at Lokmat.com

करिअर :सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!

OICL Assistant Recruitment 2025: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. ...

सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का? - Marathi News | Microsoft Study Reveals AI Impact on Jobs Translators, Historians, and Sales Reps at Risk, Manual Labor Safer | Latest business News at Lokmat.com

व्यापार :AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमच्या नोकरीचं काय?

Microsoft Study: मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की एआयमुळे ज्या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे त्यात अनुवादक, लेखक आणि इतिहासकार यांचा समावेश आहे. ...