Indian Railway Recruitment 2020: रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वेने 4499 पदांवर भरती काढली होती. मात्र, यात आणखी 432 जागा वाढल्या असून विभागही बदलला आहे. ...
CoronaVirus Lockdown: केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे जवळपास 40 लाख कामगारांना त्याचा फायदा होणार आहे. सरकारने नियमांमध्ये सूट देत कोरोना संकटात नोकरी गमावलेल्या औद्योगिक कामगारांसाठी ही योजना आणली आहे. ...
मुनाफ कपाडिया हा गुगलमध्ये अकाऊंट स्ट्रॅटजिस्ट या पदावर कार्यरत होता. नोकरी करता-करता तो सर्वप्रथम मसुरी, नंतर हैदराबाद आणि शेवटी मुंबईत आला. मुंबईत आपली नोकरी सुरु असतानाच, टीबीके नावाने डिलीव्हरी किचनचा व्यवसाय सुरु केला. ...
निवृत्तीनंतर पुन्हा कॉन्ट्रॅक्टवर नियुक्त होणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेण्याची तयारी केंद्रातील मोदी सरकारकडून सुरू आहे. केंद्र सरकारकडून अशा कर्मचाऱ्यांसाठी वेतनासंबंधीच्या नियमांबाबत काम सुरू आहे. ...