महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये या सायबर गुन्हेगारीसाठी हजारो तरुण ट्रेनिंग घेत आहेत. पोलिस सध्या आरोपींना शोधण्याचे काम करत आहेत. ...
किरकोळ विक्री, आतिथ्य, ई-कॉमर्स, लॉजिस्टिक्स, ग्राहक वस्तू, बँकिंग, वित्तीय सेवा, विमा यांसह अनेक उद्योगांत भरती होण्याची शक्यता आहे, असे अहवालात म्हटले आहे. ...
PM Internship Scheme : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट २०२४ मध्ये या योजनेची घोषणा करत १२ महिन्यासाठी भारतातील टॉप ५०० कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी युवकांना दिली जाईल अशी माहिती दिली होती. ...
आदिवासी बहुल क्षेत्रातील अर्थात पेसा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पदभरतीबाबत सर्वोच्च न्यायालयात खटला प्रलंबित असून भविष्यात येणाऱ्या न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून राज्य सरकारने पदभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. ...