...येथे कर्मचाऱ्यांवर प्रचंड दबाव तर टाकला जातोच, शिवाय त्यांना किरकोळ कारणांमुळे नोकरीवरूनही काढून टाकले जाते. कधी कधी व्यवस्थापकांची वागणूक एवढी खराब असते की, कर्मचारी ते सहन करू शकत नाहीत. ...
PM Vishwakarma Yojana : या योजनेअंतर्गत पारंपरिक रोजगाराच्या विविध १८ क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण दिलं जाते. त्याचबरोबर प्रशिक्षित कारागिरांना स्वयंरोजगार करण्यासाठी स्वस्त व्याजदरानं कर्जही उपलब्ध करून दिलं जातं. ...
Zomato Deepinder Goyal : झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी हे प्रकरण त्याच्या जॉब पोस्टिंगशी संबंधित आहे ज्यामध्ये त्यांनी पहिल्या वर्षी पगार देणार नसल्याचं म्हटलं होतं. ...
Zomato Share Price : झोमॅटोनं 'चीफ ऑफ स्टाफ' पदासाठी अनोखी भरती करणार असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये पहिल्या वर्षी पगार मिळणार नाही. पाहा काय आहे झोमॅटोची ही ऑफर. ...