लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

नोकऱ्यात वाढ, महागाईच्या तुलनेत पगार मात्र नाही; नीति आयोगाचे सदस्य अरविंद विरमानी यांचा दावा - Marathi News | job growth but not salary growth compared to inflation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोकऱ्यात वाढ, महागाईच्या तुलनेत पगार मात्र नाही; नीति आयोगाचे सदस्य अरविंद विरमानी यांचा दावा

तुमच्यात कौशल्य असेल तर नोकरी मिळणे सोपे होते, असेही ते म्हणाले. ...

स्टारकिड असूनही कॉफी शॉपमध्ये काम करायची 'ही' अभिनेत्री, आज गाजवतेय हिंदी सिनेइंडस्ट्री - Marathi News | shraddha kapoor once worked in coffee shop for monthly expenses while living in boston | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :स्टारकिड असूनही कॉफी शॉपमध्ये काम करायची 'ही' अभिनेत्री, आज गाजवतेय हिंदी सिनेइंडस्ट्री

अभिनेत्रीला 'खूबसूरत' हा टॅगही मिळाला आहे. सोशल मीडियावर फॉलोअर्सच्या बाबतीत दुसरी अभिनेत्री तिचा हातही धरु शकत नाही. ...

नोकरीसाठी तरुणाने केला अर्ज, अवघ्या ६० सेकंदात कंपनीने दिलं उत्तर, मेल मध्ये लिहिलेलं की... - Marathi News | Job applicant got rejection e mail within 60 seconds after applying for company post vacancy viral trending story | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नोकरीसाठी तरुणाने केला अर्ज, अवघ्या ६० सेकंदात कंपनीने दिलं उत्तर, मेल मध्ये लिहिलेलं की...

Job replay in 60 seconds: हल्लीच्या स्पर्धेच्या युगात नोकरी शोधणं हे कायमच कठीण काम असतं ...

रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस, जाणून घ्या संपूर्ण माहिती... - Marathi News | Railway Recruitment 2025: Golden opportunity for a job in Railways; Last day to fill application form tomorrow, know details | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

Railway Recruitment 2025: रेल्वे विभागात 32,438 पदांसाठी मेगाभरती सुरू आहे. ...

या वर्षी किती पगारवाढ मिळणार? या क्षेत्रात काम करणाऱ्यांना होणार सर्वाधिक फायदा - Marathi News | india inc to see average salary increase of 9 4 percent this year ecommerce to lead the way | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या वर्षी किती पगारवाढ मिळणार? या क्षेत्रात काम करणाऱ्यांना होणार सर्वाधिक फायदा

Salary Incriment : मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून बहुतेक कंपन्या पगारवाढीची प्रक्रिया सुरू करतात. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन केले जाते. ...

चित्रपट क्षेत्रातील दिग्गज कंपनीने २००० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं? पगारही थकवला, नेमकं काय घडलं? - Marathi News | 2000 employees of animation company technicolor india become jobless overnight | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चित्रपट क्षेत्रातील दिग्गज कंपनीने २००० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं? पगारही थकवला, नेमकं काय घडलं?

Technicolor India Layoff : जगातील सर्वात मोठ्या अ‍ॅनिमेशन कंपन्यांपैकी एक असलेल्या टेक्निकलर इंडियाचे जवळपास २ हजार कर्मचारी रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. ...

डोळा लागला, फिकर नॉट! कामाच्या ठिकाणी झोप लागली तर तो गुन्हा नाही; कोर्टानेच सांगितलेय... पण... - Marathi News | Don't worry if you fall asleep at work! It's not a crime if you fall asleep at work; The court has said so... But... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोळा लागला, फिकर नॉट! कामाच्या ठिकाणी झोप लागली तर तो गुन्हा नाही; कोर्टानेच सांगितलेय... पण...

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या करारानुसार कामाचे तास आठवड्यातून ४८ तास व दिवसाचे ८ तासांपेक्षा जास्त नसावेत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. ...

भारतीय अमेरिकेत शिकतात अन् त्यांच्या देशात जाऊन...; डोनाल्ड ट्रम्प असं का बोलले? - Marathi News | American companies can now hire Indian graduates from US universities under the new 'gold card' citizenship plan - Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय अमेरिकेत शिकतात अन् त्यांच्या देशात जाऊन...; डोनाल्ड ट्रम्प असं का बोलले?

भारतीय पदवीधरांना याआधी अमेरिकन कंपन्यांमध्ये कामावर ठेवताना अनेक अडचणी समोर येत होत्या आणि पदवीधर विद्यार्थी अमेरिकेत शिकून भारतात परतायचे ...