लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

दहा लाख नोकऱ्यांसाठी केंद्र सरकार प्रयत्नशील; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती - Marathi News | Central government striving for one million jobs; Information about Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहा लाख नोकऱ्यांसाठी केंद्र सरकार प्रयत्नशील; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती

गुजरातच्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पात्र उमेदवारांना नोकरीची नियुक्तीपत्रे देण्याची प्रक्रिया तेथील राज्य सरकारने अधिक वेगवान केली आहे. ...

EPS Rule : १० वर्षांच्या नोकरीनंतर सर्वांना पेन्शनची खात्री, पूर्ण करावी लागणार ही अट; पाहा काय आहे नियम - Marathi News | epfo rules eps benefits employee job tenure complete 10 years if break in job details know details rule | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१० वर्षांच्या नोकरीनंतर सर्वांना पेन्शनची खात्री, पूर्ण करावी लागणार ही अट; पाहा काय आहे नियम

५-५ वर्ष दोन निरनिराळ्या संस्थांमध्ये काम केल्यानंतर काय होणार असा प्रश्न आता मनात येत असेल. जाणून घ्या नक्की काय आहे हा नियम. ...

कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! जगाच्या तुलनेत भारतात वाढणार पगार, वाचा सविस्तर - Marathi News | Salaries of employees in India are going to increase as compared to the rest of the world | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! जगाच्या तुलनेत भारतात वाढणार पगार, वाचा सविस्तर

गेल्या काही दिवसापासून सर्वसामान्यांना महागाईला सामोरे जावे लागत आहे. पण आता या पार्श्वभूमिवर काहीशी दिलासादायक माहिती समोर आली आहे. ...

मोठी बातमी; सोलापुरातील ५०० कंपन्या देतात ४५ हजार कामगारांना रोजगार - Marathi News | big news; 500 companies in Solapur provide employment to 45 thousand workers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; सोलापुरातील ५०० कंपन्या देतात ४५ हजार कामगारांना रोजगार

चिंचोली औद्योगिक वसाहत;सोलापूरच्या उत्पादनाला देश-विदेशात मागणी ...

नोकरीसाठी ६०० रुपयात ‘फिटनेस सर्टिफिकेट’!, प. रेल्वेच्या दक्षता पथकाकडून भांडाफोड - Marathi News | 'Fitness certificate' for 600 rupees for job!, W-Railway Ransacked by Vigilance Team | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोकरीसाठी ६०० रुपयात ‘फिटनेस सर्टिफिकेट’!, प. रेल्वेच्या दक्षता पथकाकडून भांडाफोड

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक परिसरात बनावट प्रमाणपत्रे व ओळखपत्रे बनवून त्याची विक्री गरजूंना करणारी टोळी कार्यरत आहे, अशी टीप पश्चिम रेल्वेच्या दक्षता पथकाला मिळाली होती. ...

JOB Alert : खूशखबर! SBI मध्ये 1422 पदांसाठी भरती; रजिस्ट्रेशन सुरू, जाणून घ्या कसा करायचा अर्ज? - Marathi News | JOB Alert sbi recruitment 2022 registration begins for recruitment to 1422 posts in sbi | Latest career News at Lokmat.com

करिअर :खूशखबर! SBI मध्ये 1422 पदांसाठी भरती; रजिस्ट्रेशन सुरू, जाणून घ्या कसा करायचा अर्ज?

SBI Recruitment 2022 : नोकरीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. फॉर्म सबमिट करण्याची अंतिम तारीख 7 नोव्हेंबर 2022 आहे. ...

Wipro नंतर आणखी एका कंपनीत Moonlighting करताना पकडले गेले कर्मचारी, नोकरी गमावली! - Marathi News | moonlighting unacceptable in happiest minds company caught some employees got fired | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Wipro नंतर आणखी एका कंपनीत Moonlighting करताना पकडले गेले कर्मचारी, नोकरी गमावली!

मूनलाइटनिंग (Moonlighting) म्हणजे एक नोकरी करत असतानाच दुसरी नोकरी करणं किंवा एकाच वेळी दोन कंपन्यांसाठी काम करणं. या मुद्द्यावरुन गेल्या काही महिन्यांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. ...

95 वेळा रिजेक्शन, नोकरीसाठी रस्त्यावर 5 दिवस Resume घेऊन उभा राहिला MBA तरुण अखेर... - Marathi News | mba graduate got rejection 95 times then stand on road with resume got job in 5 days | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :95 वेळा रिजेक्शन, नोकरीसाठी रस्त्यावर 5 दिवस Resume घेऊन उभा राहिला MBA तरुण अखेर...

बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्याने 95 कंपन्यांमध्ये अर्ज केला. पण, या सर्व ठिकाणांहून त्याला नकार मिळाला. मग त्याने स्वत:ला कम्फर्ट झोनमधून बाहेर काढून जाहिरात करण्याचा विचार केला. ...