लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

‘आयटी’ क्षेत्रातील कर्मचारी संकटात, दाेन वर्षांत गेल्या अडीच लाख नाेकऱ्या - Marathi News | In the 'IT' sector staff crisis, two and a half lakh jobs lost in the last two years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘आयटी’ क्षेत्रातील कर्मचारी संकटात, दाेन वर्षांत गेल्या अडीच लाख नाेकऱ्या

महामंदीच्या काळापेक्षाही परिस्थिती झाली गंभीर ...

लंच ब्रेक घेतल्यानं महिलेला कंपनीतून काढून टाकलं; आता १२ लाखांची भरपाई द्यावी लागली...! - Marathi News | Woman fired from company for taking lunch break; Now had to pay compensation of 12 lakhs | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लंच ब्रेक घेतल्यानं महिलेला कंपनीतून काढून टाकलं; आता १२ लाखांची भरपाई द्यावी लागली...!

एका कंपनीतील महिला कर्मचारी तिच्या दोन सहकाऱ्यांसोबत लंचब्रेक घेऊन जेवायला गेली होती. ...

नोकरी नाकारणाऱ्यांना खणखणीत उत्तर; आता तो स्वत:च्या ‘एसयूव्ही’तून फिरतो - Marathi News | A perfect answer to job rejections due to short height; Now he travels in his own 'SUV'...! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नोकरी नाकारणाऱ्यांना खणखणीत उत्तर; आता तो स्वत:च्या ‘एसयूव्ही’तून फिरतो

वाहन उत्पादक कंपनीने कमी उंचीमुळे नाकारली होती संधी ...

JOB Alert : गुड न्यूज! 12 वी पास असणाऱ्यांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; कसा, कुठे, कधी करायचा अर्ज? - Marathi News | JOB Alert indian railways jobs official notification check application date government jobs | Latest career News at Lokmat.com

करिअर :गुड न्यूज! 12 वी पास असणाऱ्यांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; कसा, कुठे, कधी करायचा अर्ज?

JOB Alert : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. ...

खूशखबर : राज्यात येणार नवे ५५ हजार रोजगार; महिंद्रा बडी कंपनी उभारणार - Marathi News | Good news: 55 thousand new jobs will come in the Maharashtra; Mahindra will set up eV company | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खूशखबर : राज्यात येणार नवे ५५ हजार रोजगार; महिंद्रा बडी कंपनी उभारणार

विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे भागांत ७० हजार कोटींचे प्रकल्प; नक्षलग्रस्त गडचिरोलीमध्ये २० हजार कोटींचा स्टील प्रकल्प  ...

Digital Marketing Jobs :कॉलेज तरुणांनो, तयारी करा...; नवे क्षेत्र खुणावतेय, 2025 पर्यंत 60-65 लाख नोकऱ्या देणार - Marathi News | Digital Marketing Jobs :College youths, get ready...; The new sector is marking, it will provide 60-65 lakh jobs by 2025 | Latest career Photos at Lokmat.com

करिअर :कॉलेज तरुणांनो, तयारी करा...; नवे क्षेत्र खुणावतेय, 2025 पर्यंत 60-65 लाख नोकऱ्या देणार

देशात 2008 मध्ये जेव्हा लोकांनी गुगल हे सर्च इंजिन वापरण्यास सुरुवात केली तेव्हा ती सर्व कंपन्यांसाठी गुगल जादूची कांडी ठरली. ...

बीई, एमबीए उमेदवारांना मिळाला रोजगार; महारोजगार मेळाव्यात ९,२७८ मुलाखती - Marathi News | BE, MBA candidates got employment; 9,278 interviews in Maharojgar Mela | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीई, एमबीए उमेदवारांना मिळाला रोजगार; महारोजगार मेळाव्यात ९,२७८ मुलाखती

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाजवळ असलेल्या राणीबाग मैदानात शनिवारी हा मेळावा पार पडला. ...

लाभाचे २०२३: ‘या’ ५ राशींना नोकरी, व्यवसायात मिळेल अपार यश; कमाई वाढेल, नफा होईल! - Marathi News | know about these 5 zodiac signs lucky get success in career and benefits in money business in year 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :लाभाचे २०२३: ‘या’ ५ राशींना नोकरी, व्यवसायात मिळेल अपार यश; कमाई वाढेल, नफा होईल!

आर्थिक आघाडी, करिअर आणि नोकरीबाबत या राशीच्या व्यक्तींची भरभराट होऊन घवघवीत यश मिळू शकते, असे सांगितले जात आहे. ...