लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

Facebook : आणखी नोकऱ्या जाणार! फेसबुकमधील १० हजार कर्मचाऱ्यांवर आले संकट; मेमोही पाठविला - Marathi News | Facebook : More jobs will go! 10 thousand employees in Facebook faced crisis; A memo was also sent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आणखी नोकऱ्या जाणार! फेसबुकमधील १० हजार कर्मचाऱ्यांवर आले संकट; मेमोही पाठविला

Facebook : फेसबुकची पालक कंपनी मेटा आणखी दहा हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार असल्याचे समोर आले आहे. याच आठवड्यात कर्मचारी कपात होण्याची शक्यता आहे. ...

मिनीमंत्रालयातील या पूर्वीच्या भरतीचा विषय 'पेडिंगच' - Marathi News | The subject of this previous recruitment in Amravati zp is still pending | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मिनीमंत्रालयातील या पूर्वीच्या भरतीचा विषय 'पेडिंगच'

या अगोदर अर्ज भरलेल्यांचे काय ? ; उमेदवारांचा सवाल ...

झेडपीतील पदभरती प्रक्रियेची माहिती मिळणार हेल्पलाईन क्रमांकावर - Marathi News | Information about the recruitment process in ZP will be available on the helpline number | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :झेडपीतील पदभरती प्रक्रियेची माहिती मिळणार हेल्पलाईन क्रमांकावर

प्रशासनाला सूचना : शंका निरसन करण्यासाठी उपाययोजना ...

हिंदी-इंग्रजी व्यतिरिक्त आता CRPF मध्ये भरती परीक्षा 13 प्रादेशिक भाषांमध्ये होणार, केंद्रीय गृह मंत्रालयाची मंजुरी - Marathi News | crpf constable recruitment exam held in 13 regional languages with hindi english ministry of home affai s approves | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदी-इंग्रजी व्यतिरिक्त आता CRPF मध्ये भरती परीक्षा 13 प्रादेशिक भाषांमध्ये होणार!

विशेष म्हणजे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून CRPF भरती परीक्षा अनेक प्रादेशिक भाषांमध्ये घेण्याचे आवाहन केले होते ...

PMC Recruitment: पुणे महापालिकेच्या नोकरभरतीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आतापर्यंत ८ हजार अर्ज - Marathi News | Second time extension of Pune Municipal Corporation recruitment So far 8 thousand applications | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Recruitment: पुणे महापालिकेच्या नोकरभरतीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आतापर्यंत ८ हजार अर्ज

पहिल्या टप्प्यातील भरतीप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ४४५ जागांसाठी भरतीप्रक्रिया राबविली जात आहे ...

TCS Results : ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस'ची मोठी घोषणा, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ४०००० फ्रेशर्सना देणार संधी - Marathi News | TCS q4 Results Tata Consultancy Services Big Announcement company to hire 40000 Freshers in FY 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस'ची मोठी घोषणा, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ४०००० फ्रेशर्सना देणार संधी

TCS Q4 Results: चौथ्या तिमाहीच्या निकालांच्या घोषणेबरोबरच, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं आयटी क्षेत्रातील फ्रेशर्ससाठी मोठी घोषणा केली आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनी ४० हजार फ्रेशर्सची नियुक्ती करेल. ...

मनपाने दिली नोकर भरतीच्या कच्चा मसुद्याला मान्यता - Marathi News | nashik municipal corporation gave approval to the rough draft of recruitment | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपाने दिली नोकर भरतीच्या कच्चा मसुद्याला मान्यता

टीसीएसशी आठवडाभरात करार : तीन वर्षे करणार भरती ...

SBI मध्ये 1000 हून अधिक नोकऱ्या, 41000 पर्यंत मिळणार वेतन, मुलाखतीद्वारे होणार भरती - Marathi News | sbi recruitment officer and other posts 1031 vacancy | Latest career News at Lokmat.com

करिअर :SBI मध्ये 1000 हून अधिक नोकऱ्या, 41000 पर्यंत मिळणार वेतन, मुलाखतीद्वारे होणार भरती

स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा इतर कोणत्याही सरकारी बँकेचे कर्मचारी या भरतीसाठी अर्ज करू शकतात.  ...