लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी, मराठी बातम्या

Job, Latest Marathi News

केंद्रातही लाडका भाऊसारखी योजना; १ कोटी तरुणांना इंटर्नशिपसह महिन्याला मिळणार ५००० रुपये - Marathi News | Union Budget 2024 Government will provide internship to 1 crore youth with allowance of Rs 5000 per month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्रातही लाडका भाऊसारखी योजना; १ कोटी तरुणांना इंटर्नशिपसह महिन्याला मिळणार ५००० रुपये

१ कोटी तरुणांसाठी प्रति महिना ५,००० रुपये भत्त्यासह इंटर्नशिपची संधी केंद्र सरकारने दिली आहे. ...

Budget 2024 : विद्यार्थी, तरुण, महिला अन् शेतकरी वर्गासाठी आनंदाची बातमी! निर्मला सीतारमन यांच्या 16 महत्वाच्या घोषणा - Marathi News | Budget 2024 Good news for students, youth, women and farmers 16 Important Announcements by Nirmala Sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2024 : विद्यार्थी, तरुण, महिला अन् शेतकरी वर्गासाठी आनंदाची बातमी! निर्मला सीतारमन यांच्या 16 महत्वाच्या घोषणा

या अर्थसंकल्पात सितारमन यांनी विद्यार्थी, तरुण, शेतकरी, महिला वर्ग, एक्सप्रेसवे तसेच मोफत राशन व्यवस्था अशा अनेक मोठ्या आणि महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.  ...

Employment Linked Incentive Scheme: पहिल्यांदाच नोकरी लागली तर केंद्र सरकार एक पगार देणार; अर्थसंकल्पात मोठी घोषणा - Marathi News | Union Budget 2024 Updates on Job: The central government will give one salary if you get a job for the first time; A big announcement in the budget 2024 by Nirmala Sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पहिल्यांदाच नोकरी लागली तर केंद्र सरकार एक पगार देणार; अर्थसंकल्पात मोठी घोषणा

Union Budget 2024 Employment Linked Incentives: पहिल्यांदाच नोकरी लागणाऱ्यांना अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मोठी मदत जाहीर केली आहे. या नोकरदारांना एका महिन्याचा पगार दिला जाणार आहे. ...

Job Alert: ईडीमध्ये नोकरीची नामी संधी; हवेत संगणक अभियंते; महिन्याला मिळणार ७५ हजारांपर्यंत वेतन - Marathi News | A reputed job opportunity in ED; computer engineers in the air; Salary up to 75 thousand per month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Job Alert: ईडीमध्ये नोकरीची नामी संधी; हवेत संगणक अभियंते; महिन्याला मिळणार ७५ हजारांपर्यंत वेतन

Job Opening in ED: भरती कंत्राटी पद्धतीची असून, नियुक्त होणाऱ्या व्यक्तीस पाच वर्षांपर्यंत ईडीच्या संगणकीय प्रणालीमध्ये काम करता येणार आहे.  ...

रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; 7951 पदांवर होणार मेगाभरती, जाणून घ्या संपूर्ण माहिती... - Marathi News | RRB JE Notification 2024: Golden Job Opportunity in Railways; Recruitment for 7951 posts, see details | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; 7951 पदांवर होणार मेगाभरती, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

रेल्वे भरतीची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ...

बँकांमधील ६ हजारांहून अधिक पदांसाठी अर्ज करण्याची तारीख वाढवली! - Marathi News | IBPS Clerk 2024 registrations deadline extended till July 28 | Latest career News at Lokmat.com

करिअर :बँकांमधील ६ हजारांहून अधिक पदांसाठी अर्ज करण्याची तारीख वाढवली!

IBPS Clerk 2024 : यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ जुलै होती, ती आता वाढवण्यात आली आहे. ...

"चीनकडून आपण शिकायला हवं की..."; रोजगाराच्या संधीवर नितीन गडकरींचे स्पष्ट मत - Marathi News | India should learn from China and create an economic model that generates employment says Minister Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"चीनकडून आपण शिकायला हवं की..."; रोजगाराच्या संधीवर नितीन गडकरींचे स्पष्ट मत

रोजगाराच्या मुद्द्यावरुन बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी चीनचा उल्लेख करत आपल्या धोरणांमध्ये बदल करणे आवश्यक असल्याचे म्हटलं आहे. ...

आयएफएस सांगणारी ज्याेती निघाली बनावट ; एक खोटे लपविण्यासाठी सतत खोटे बाेलली - Marathi News | IFS claims turned out to be fake Perpetually lied to cover up a lie | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयएफएस सांगणारी ज्याेती निघाली बनावट ; एक खोटे लपविण्यासाठी सतत खोटे बाेलली

ज्योतीची यूपीएससीत निवडच झाली नसल्याचे समोर आले असून, तिला कधीही माद्रिदमध्ये पोस्टिंग मिळाले नाही. पण २०२२ मध्ये यूपीएससीत निवड झाल्याची खोटी माहिती तिने कुटुंबीयांना दिली होती. ...