लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी, मराठी बातम्या

Job, Latest Marathi News

भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात - Marathi News | India ranks second in the world in the list of people who work the most hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात

सर्वाधिक तास काम करणाऱ्यांच्या यादीत भारत जगात दुसऱ्या स्थानी ...

१ कोटी पगार असूनही अश्नीर ग्रोव्हरने सोडली पुण्यातील 'ती' कंपनी; सांगितले कसे होते ऑफिस - Marathi News | Ashneer Grover worked in the company where the CA died due to work pressure | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ कोटी पगार असूनही अश्नीर ग्रोव्हरने सोडली पुण्यातील 'ती' कंपनी; सांगितले कसे होते ऑफिस

१ कोटी पगार असूनही अश्नीर ग्रोव्हरने पहिल्या दिवसानंतर बहुराष्ट्रीय सल्लागार कंपनी सोडली होती. ...

आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ - Marathi News | IT workers will not get a huge salary hike next year; Leading companies will give 5 to 8 percent increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ

जून २०२३ला संपलेल्या १२ महिन्यांत वेतन खर्चात १४.२ टक्के, तर महसुलात १२.४ टक्के वाढ झाली होती. ...

CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा - Marathi News | Job opportunity in CRPF, recruitment for more than 11 thousand posts | Latest career News at Lokmat.com

करिअर :CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा

CRPF Constable Recruitment 2024: सीआरपीएफ कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता असलेले उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.  ...

कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत - Marathi News | If you are not satisfied with your work, you will leave the job within two years; 47% of youth preparing to quit their jobs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत

या कारणावरून दोन वर्षात ४७ टक्के तरुण नोकरी सोडणार असल्याचे एका पाहणीत समोर आले आहे. ...

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी: ISRO मध्ये टेक्नीशियन, असिस्टंटसह अनेक पदांवर भरती;पाहा... - Marathi News | ISRO Vacancy 2024 : Golden Opportunity of Government Jobs: ISRO Recruitment for Various Posts including Technician, Assistant | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :सरकारी नोकरीची सुवर्णसंधी: ISRO मध्ये टेक्नीशियन, असिस्टंटसह अनेक पदांवर भरती;पाहा...

ISRO Recruitment 2024 : 19 सप्टेंबरपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होईल. ...

जॉब मार्केटमध्ये भूकंप! 3 बड्या कंपन्यांकडून नोकर कपातीची घोषणा; काय आहे कारण? - Marathi News | An earthquake in the job market! Job cuts announced by 3 major companies; What is the reason? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जॉब मार्केटमध्ये भूकंप! 3 बड्या कंपन्यांकडून नोकर कपातीची घोषणा; काय आहे कारण?

Job Cut Wave २०२४ : देशात आनंदाचं वातावरण असताना बड्या 3 कंपन्यांनी नोकर कपातीची घोषणा केली आहे. याचा थेट फटका भारतीय कर्मचाऱ्यांनाही बसणार आहे. ...

Samsung Layoffs : SAMSUNG जगभरात 30% कर्मचाऱ्यांना काढून टाकणार! भारतावर थेट परिणाम होणार? - Marathi News | SAMSUNG will lay off 30% of employees worldwide! Direct impact on India? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Samsung Layoffs : SAMSUNG जगभरात 30% कर्मचाऱ्यांना काढून टाकणार! भारतावर थेट परिणाम होणार?

Samsung Layoffs : सॅमसंगने जगभरातील त्यांच्या युनिट्समध्ये 30% पर्यंत कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा भारतीयांवरही परिणाम होणार आहे. ...