पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्दी होऊन गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून उमेदवारांना वेगवगेळ्या वेळेत बोलावण्यात येत आहे. दूरवरचे उमदेवार आदल्या दिवशी येत आहेत. ...
एका बाजूला महिला तान्हुल्या बाळांना पतीच्या कुशीत सोडून स्वप्नांच्या दिशेने धावताना दिसल्या, तर त्यांचे पती मैदानासह फुटपाथवर बाळाला शांत करतानाचे चित्र पाहावयास मिळत होते... ...
दिव्यांग घटकासाठी शासनाने आरक्षण निश्चित केले आहे. या आरक्षणातून इतरांपेक्षा खूप कमी गुण मिळवूनही सरकारी नोकरी मिळते; मात्र या आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी अनेक उमेदवारांकडून खोटी प्रमाणपत्रे काढली जातात. ...
हे धोरण पुढील १० वर्षांतील विकासाला समोर ठेवून तयार करण्यात आले आहे. या धोरणांतर्गत राज्यात २०२९ पर्यंत १० हजार एकराहून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. ...
देशसेवेची इच्छा असल्याने होमगार्डमध्ये भरती झाले. पाच वर्षे सेवा बजावली. नंतर 'जय जवान जय किसान' या घोषवाक्याने प्रेरित होत राजापूर तालुक्यातील गोठणे-दोनिवडे येथील संतोष तुकाराम राघव यांनी भूमीची सेवा करण्याचे निश्चित केले. ...